Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sweet Potato Chaat: संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरी बनवा रताळ्याचे चाट

Sweet Potato Chat: संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर काहींना काही चटपटीत खाण्याची इच्छा झाल्यास रताळ्याचे चाट बनवू शकता. हा पदार्थ घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 23, 2026 | 02:00 PM
sweet potato chaat: संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरी बनवा रताळ्याचे चाट

sweet potato chaat: संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरी बनवा रताळ्याचे चाट

Follow Us
Follow Us:

Sweet Potato Chaat: संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून आल्यानंतर काहींना काही टेस्टी आणि चटपटीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी नाश्त्यात वेगवेगळे विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले टेस्टी पदार्थ खावेत. सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही रताळ्याचे चाट बनवून शकता. रताळ चवीला अतिशय टेस्टी लागते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात रताळ खाण्याचा सल्ला दिला जातो. रताळ्याची नैसर्गिक गोड चव, लिंबाचा आंबटपणा, तिखटपणा चाटची चव वाढवण्यास मदत करते. रताळ्यामध्ये कर्बोदके, फायबर आणि बीटा-कॅरोटीनसारखे पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात रताळ्याचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे चाट बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Food recipe: आवळ्याचा गोड लोणचा कधी खाल्लाय का? घरच्या घरी बनवा झटपट आणि चविष्ट रेसिपी

साहित्य:

  • रताळ
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • मीठ
  • लाल तिखट
  • जिऱ्याची पावडर
  • चाट मसाला
  • लिंबाचा रस
  • शेंगदाणे
  • डाळिंबाचे दाणे
  • कोथिंबीर
Jelly Recipe: बीट गाजर खाण्याचा कंटाळा येतो? मग झटपट घरी बनवा आंबट गोड गुलाबी जेली, लहान मुलंसुद्धा खातील आवडीने

कृती:

  • रताळ्याचे चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मध्यम आकारात रताळे कापून घ्या आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर टोपात पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून त्यात रताळे शिजण्यासाठी ठेवा. रताळे जास्त शिजवू नये.
  • शिजवून घेतलेले रताळे थंड झाल्यानंतर त्यांची साल काढा आणि मध्यम आकारात तुकडे कापून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चाट मसाला आणि काळे मीठ घाला. यामुळे टेस्ट मस्त लागेल.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. तयार केलेल्या चाटवर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, शेव घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे झटपट बनवलेले रताळ्याचे चाट. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make sweet potato chaat at home simple food recipe sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Jelly Recipe: बीट गाजर खाण्याचा कंटाळा येतो? मग झटपट घरी बनवा आंबट गोड गुलाबी जेली, लहान मुलंसुद्धा खातील आवडीने
1

Jelly Recipe: बीट गाजर खाण्याचा कंटाळा येतो? मग झटपट घरी बनवा आंबट गोड गुलाबी जेली, लहान मुलंसुद्धा खातील आवडीने

Sugar Free Ladoo: साखर गुळाचा अजिबात वापर न करता बनवा डायबिटिक फ्रेंडली डिंक-खोबऱ्याचे हेल्दी लाडू, शरीराला मिळेल ऊर्जा
2

Sugar Free Ladoo: साखर गुळाचा अजिबात वापर न करता बनवा डायबिटिक फ्रेंडली डिंक-खोबऱ्याचे हेल्दी लाडू, शरीराला मिळेल ऊर्जा

Amla Soup Recipe: हिवाळ्यात प्या गरमागरम चटपटीत आवळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेला मिळेल भरपूर पोषण
3

Amla Soup Recipe: हिवाळ्यात प्या गरमागरम चटपटीत आवळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेला मिळेल भरपूर पोषण

Food Recipe: दहा मिनिटात आणि कमी तेलाचा वापर करून बनवा एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी
4

Food Recipe: दहा मिनिटात आणि कमी तेलाचा वापर करून बनवा एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.