Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oats Omelet: वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट

हेल्दी आणि टेस्टी अशा नाश्त्याच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ओट्स ऑम्लेट एक उत्तम पर्याय आहे. हे झटपट तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते. यामुळे दिवसभर काम करण्यासाठी तुमच्या शरीरात ऊर्जा ठासून राहील.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 07, 2025 | 09:02 AM
Oats Omelet: वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट

Oats Omelet: वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या धकाधकीच्या जीवनात बाहेरचे अरबट-चरबट खाल्ल्याने अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. हा आजार साधा वाटत असला तरी यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशात अनेकजण डाएटचा पर्याय निवडतात. मात्र हे हेल्दी पदार्थ अनेकदा आपल्या घश्याखाली उतरत नाहीत. यांची बेचव चव आपल्या मनाला तृप्ती देत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके, चवदार आणि टेस्टी अशा पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत.

चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यायची असेल तर ओट्स ऑम्लेट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत तुम्ही नाश्तायसाठी हा पदार्थ तयार करू शकता. ओट्स ऑम्लेट प्रथिने, फायबर आणि पौष्टिकतेने समृद्ध आहे. तसेच याला बनवण्यासाठी फक्त 10-15 मिनिटे लागतात. हे केवळ चवदारच नाही तर पचनासाठी देखील हलका आहे, यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल. याशिवाय याला बनवण्यासाठी फार साहित्य आणि वेळेचीही गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आई कृती.

(फोटो सौजन्य: Pinterest)

Malai Barfi Recipe: गोड खायची इच्छा होत असेल तर झटपट घरी बनवा मलाई बर्फी; तोंडात टाकताच विरघळेल

साहित्य

  • ½ कप ओट्स
  • 2 अंडी
  • ¼ कप दूध
  • ½ टीस्पून हळद
  • ½ टीस्पून काळी मिरी
  • ½ टीस्पून लाल मिरची पावडर
  • 1 टीस्पून जिरे
  • 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • ½ कप बारीक चिरलेला कांदा
  • ¼ कप बारीक चिरलेली सिमला मिरची
  • ¼ कप टोमॅटो
  • 2 चमचे कोथिंबीर पाने
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा तेल किंवा तूप

Onion Chutney: कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबतच आतडेही साफ करते ही कांद्याची चटणी; कशी बनवायची ते जाणून घ्या

कृती

  • यासाठी सर्वप्रथम, ओट्सचे बॅटर तयार करा, यासाठी ओट्सचा ओलावा काढून टाकण्यासाठी त्यांना हलके भाजा आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून याची पावडर बनवा
  • आता एका मोठ्या भांड्यात ओट्स पावडर, अंडी आणि दूध घालून चांगले मिसळा जेणेकरून एक गुळगुळीत पीठ बनवा
  • आता या पिठात हळद, मिरपूड, लाल तिखट, जिरे आणि आले-लसूण पेस्ट घाला
  • आता यात चवीनुसार मीठ टाका आणि पीठ काही मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्या
  • एक नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि थोडे तेल किंवा तूप लावा आणि पीठ तव्यावर घाला आणि चमच्याने हलके पसरवा, मंद आचेवर 2-3 मिनिटे शिजवा, कडा हलक्या तपकिरी रंगाच्या होऊ लागल्यावर, ऑम्लेट उलटा आणि
  • दुसऱ्या बाजूला 2 मिनिटे शिजवा
  • तुमचा गरमागरम ओट्स ऑम्लेट तयार आहे, हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दहीसोबत याला खाण्यासाठी सर्व्ह करा
  • जर तुम्ही हेल्दी आणि चविष्ट नाश्ता शोधत असाल तर हे ओट्स ऑम्लेट नक्की करून पहा. हे चवदार, पौष्टिक आणि हलके आहे, ज्यामुळे दिवसभर तुमच्या शरीरात ऊर्जा ठासून राहील

Web Title: Make quick and easy oats omlet at home best for breakfast recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • food recipe
  • healthy recipe

संबंधित बातम्या

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ
1

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ
2

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

Independence Day निमित्त घरी बनवा ‘हे’ खास तिरंगी पदार्थ, चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा ठरतील गुणकारी
3

Independence Day निमित्त घरी बनवा ‘हे’ खास तिरंगी पदार्थ, चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा ठरतील गुणकारी

Krishna Janmashtami 2025: लोण्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ‘माखन मिश्रीचा’ नैवेद्य, नोट करा घ्या चविष्ट पदार्थ
4

Krishna Janmashtami 2025: लोण्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ‘माखन मिश्रीचा’ नैवेद्य, नोट करा घ्या चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.