(फोटो सौजन्य: Pinterest)
अनेकदा असे होते की काही मसालेदार खाल्ले की आपल्याला काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. काहींना तर आपल्या रोजच्या जीवनात रोज रात्रीच्या जेवणांतर काहीतरी गोड खाण्याची सवय असते. अशात आता तुम्हालाही गोड खाण्याची क्रेव्हिंग होत असेल आणि काय बनवावे ते सुचत नसेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आज आम्ही तुमच्यासाठी गोडाची एक अशी अप्रतिम रेसिपी घेऊन आलो आहोत जिला चाखताच तुमचे मन तृप्त होईल.
आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे मलाई बर्फी, हा एक अप्रतिम गोड पदार्थ आहे, जो तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी बनवू शकता. हे फक्त खायलाच स्वादिष्ट नाही तर बनवायलाही खूप सोपे आहे. मलाई बर्फीसाठी तुम्हाला काही निवडक साहित्य आणि थोड्या मोकळ्या वेळेची गरज आहे. नुकताच होळीचा उत्सव आता काही दिवसांवर आला आहे. तुम्ही या सणानिमित्तही ही रेसिपी ट्राय करू शकता. याची चव इतकी अप्रतिम लागते की तुम्ही या रेसिपीने घरातील सर्वांना खुश करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
Malai Toast Recipe: लहान मुलांच्या टीफीनसाठी झटपट बनवा मलाई टोस्ट, खाताच पदार्थाच्या प्रेमात पडाल
कृती