घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल नवाबी पनीर; चव चाखताच बोटं चाटत राहाल, घरचेही होतील खुश
पनीर हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत याची चव सर्वांनाच फार आवडते. पनीरपासून आपण पनीर पराठा, भुर्जी, मटर पनीर असे अनेक पदार्थ बनवू शकतो मात्र आज आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि पनीरची एक अनोखी रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे नवाबी पनीर. हा पदार्थ अधिकतर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खाल्ला असेल मात्र आज आम्ही तुम्हाला हा पदार्थ घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत.
जर तुम्ही कांदा आणि लसूण खात नसाल पण तरीही रेस्टॉरंट सारखी चव हवी असेल तर नवाबी पनीर तुमच्यासाठी योग्य आहे. ही डिश मलईदार, समृद्ध आणि शाही चवीने परिपूर्ण आहे, जी तुम्ही घरी सहज बनवू शकता. विशेष म्हणजे यात कांदा किंवा लसूण नाही, तरीही त्याची चव शाही मेजवानीपेक्षा कमी लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया नवाबी पनीरची झटपट रेसिपी. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करून घेऊयात.
वजन कमी करण्यासाठी घरी बनवा मसूर डाळीचे पौष्टिक सूप; प्रत्येक घोटात मिळेल चव आणि आरोग्याचा उत्तम मेळ
साहित्य
कृती