• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Restaurant Style Pink Sauce Pasta At Home Very Easy Recipe

पास्ता लव्हर्ससाठी खास! आता बनवून पहा रेस्टॉरंट स्टाईल पिंक सॉस पास्ता, झटपट रेसिपी

Pink Sauce Pasta: पास्ता लव्हर्स असाल तर पिंक सॉस पास्त्याची ही सोपी आणि झटपट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते. विकेंडसाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 15, 2025 | 09:35 AM
पास्ता लव्हर्ससाठी खास! आता बनवून पहा रेस्टॉरंट स्टाईल पिंक सॉस पास्ता, झटपट रेसिपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पास्ता हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. हा एक पाश्च्यात्य पदार्थ आहे मात्र जगभरात तो मोठ्या आवडीने बनवला आणि खाल्ला जातो. याची चव तरुणांना खास करून फार आवडते. अधिकतर हा पदार्थ बाहेरच रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये खाल्ला जातो मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला हा पदार्थ घरीदेखील अगदी सहज आणि कमी वेळेत बनवू शकता. आज आम्ही तुमच्यासोबत पिंक सॉस पिस्त्याची एक सोपी रेसिपी शेअर करत आहोत.

पिंक सॉस पास्ता हा एक स्वादिष्ट आणि लोकप्रिय डिश आहे जो बनवायला सोपा आहे. याची चव अप्रतिम लागते अधिकतर लोकांनी ती खूप आवडते. येथे आम्ही तुम्हाला पिंक सॉस पास्ता घरी बनवण्याची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी सांगणार आहोत. विकेंडसाठी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. लहान मुलांना खुश करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

अनोख्या पद्धतीने बनवा बटाट्याची भाजी, मिळेल आंबट-गोड-मसालेदार चव; एकदा खाल तर खातच रहाल

Shrimp Penne Alla Vodka Italian dinner tail-on shrimp penne alla vodka with bacon and a side salad pink sauce pasta stock pictures, royalty-free photos & images

साहित्य

  • 1 कप पास्ता (जसे की पेने, रोटिनी किंवा फेटुसिन)
  • 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल
  • 1/2 कांदा, बारीक चिरून
  • 2 लसूण पाकळ्या, बारीक चिरून
  • 1 टोमॅटो चिरलेला
  • 1/2 कप हेवी क्रीम
  • 1/4 कप परमेसन चीज, किसलेले
  • 1/4 कप बेसल, बारीक चिरलेली
  • चवीनुसार मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर
चहाला द्या बिस्किटांची जोड! घरीच बनवा मार्केट स्टाइल चॉको चिप्स कुकीज, सोपी आहे रेसिपी

कृती

  • पिंक सॉस पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी उकळवा आणि मीठ घाला
  • काही मिनिटे हा पास्ता पाण्यात नीट शिजवा
  • पास्ता शिजत असताना, एका मोठ्या कढईत ऑलिव्ह तेल गरम करा. कांदा घालून मऊ होईपर्यंत परतावे,
  • साधारण 5 मिनिटे शिजवा
  • यांनतर यात लसूण घाला आणि एक मिनिट परता
  • नंतर यात चिरलेला टोमॅटो घाला आणि शिजू द्या
  • यानंतर गॅसची फ्लेम मंद करा आणि 15 मिनिटे किंवा सॉस घट्ट होईपर्यंत सर्व साहित्य शिजू द्या
  • आता यात यात हेवी क्रीम आणि परमेसन चीज घाला
  • मग यात मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर घाला
  • शेवटी यात पास्ता घाला आणि व्यवस्थित मिक्स करा
  • पास्त्याच्या वरून बेसिल लीफ टाकून पास्ता सजवा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्ही शेवटी यावर आणखीन चीज किसून पास्त्याला सजवू शकता

Web Title: Make restaurant style pink sauce pasta at home very easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • best recipe
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा
1

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार
2

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल
3

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ
4

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आयुष्यभर नात्यामधील प्रेम आणि आदर जपण्यासाठी जोडीदाराला पाठवा Valentine’s Day च्या प्रेमळ शुभेच्छा

आयुष्यभर नात्यामधील प्रेम आणि आदर जपण्यासाठी जोडीदाराला पाठवा Valentine’s Day च्या प्रेमळ शुभेच्छा

Feb 14, 2026 | 05:30 AM
पोलिस भरतीत उच्चशिक्षित तरुणांचा वाढता ओघ! पदवी, पदव्युत्तर, अभियंतेही शिपाईपदासाठी उतरले मैदानात

पोलिस भरतीत उच्चशिक्षित तरुणांचा वाढता ओघ! पदवी, पदव्युत्तर, अभियंतेही शिपाईपदासाठी उतरले मैदानात

Feb 14, 2026 | 04:15 AM
Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Feb 14, 2026 | 01:15 AM
राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

Feb 14, 2026 | 12:30 AM
IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Feb 13, 2026 | 09:47 PM
Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Feb 13, 2026 | 09:45 PM
Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Feb 13, 2026 | 09:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.