Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीठ आंबवण्याची गरज नाही, सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बेसनाचे अप्पे; 15 मिनिटांची रेसिपी

Besan Appe Recipe: झटपट आणि सोप्या नाश्त्याच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच नाश्त्याला बेसनाचे अप्पे तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 12, 2025 | 11:00 AM
पीठ आंबवण्याची गरज नाही, सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बेसनाचे अप्पे; 15 मिनिटांची रेसिपी

पीठ आंबवण्याची गरज नाही, सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बेसनाचे अप्पे; 15 मिनिटांची रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी फार गरजेचा असतो ज्यामुळे तो कधीही टाळू नये. मात्र बऱ्याचदा असे होते की, आपण उशिरा उठलो किंवा कामाच्या व्यापामुळे चांगला नाश्ता तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी सकाळच्या नाश्ताची एक चविष्ट पण झटपट अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी अवघ्या काही मिनिटांतच बनून तयार होते.

रव्यापासून किंवा तांदळाच्या पिठापासून बनवलेले अप्पे जवळपास सर्वांनीच खाल्ले असतील. पण आज तुम्ही बेसनापासून बनवलेले हेल्दी आणि चविष्ट अप्पे बनवू शकता जे अधिक पौष्टिक बनते कारण त्यात भरपूर भाज्या असतात. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सोपी आणि झटपट रेसिपी शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

विकतचे कशाला घरीच सोप्या पद्धतीने बनवा Chilli Cheese Noodles, फार सोपी आहे रेसिपी

साहित्य

  • 100 ग्रॅम बारीक चिरलेली कोबी
  • बारीक चिरलेला कांदा
  • सिमला मिरची
  • कोथिंबीर
  • 1 कप बेसन
  • 4 ते 5 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1 टेबलस्पून ओवा
  • अर्धा चमचा हिंग
  • दही
  • हळद
  • मीठ
  • तेल
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल Chili Potatoes, विकेंडसाठी परफेक्ट रेसिपी

कृती

  • बेसनाचे अप्पे तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व साहित्य एकत्र करा
  • पिठात कमी पाणी घाला कारण कोबी पाणी सोडते
  • आता यात मीठ, एनो,किंवा चिमूटभर सोडा घाला आणि मिश्रणात मिक्स करा
  • आता अप्प्यांचे साचे घ्या आणि त्याला तेल लावा
  • प्रत्येक साच्यात एक चमचा पिठ घाला
  • आवश्यकतेपेक्षा जास्त पिठ घालू नका अन्यथा ते शिजू शकते आणि ॲपे साचा ओव्हरफ्लो होऊ शकते
  • मंद आचेवर पाच ते सात मिनिटे आपे शिजवून घ्या
  • दोन्ही बाजूंनी अप्पे छान शिजवून घ्या आणि मग चमच्याच्या मदतीने त्यांना साच्यातून बाहेर काढा
  • तयार अप्पे एका प्लेटमध्ये काढा आणि नारळाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make tasty and quick besan appe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • brekfast
  • marathi recipe
  • south Indian dish

संबंधित बातम्या

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
1

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
2

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
3

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.