Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेसनपासून तयार होणारी सर्वात चविष्ट मिठाई ‘मोहनथाळ’ आता घरीच बनवा; नोट करा रेसिपी

Mohanthal Recipe: जेवणानंतर काही गोड खाण्याची इच्छा होतेय...? मग आता बाहेरचे गोड पदार्थ सोडा आणि घरीच बनवा तोंडात विरघळणारी मोहनथाळ. हा एक मिठाईचा पदार्थ आहे जी बेसन, साखर आणि तुपापासून तयार केला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 26, 2025 | 03:18 PM
बेसनपासून तयार होणारी सर्वात चविष्ट मिठाई 'मोहनथाळ' आता घरीच बनवा; नोट करा रेसिपी

बेसनपासून तयार होणारी सर्वात चविष्ट मिठाई 'मोहनथाळ' आता घरीच बनवा; नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

रात्रीच्या जेवणांनंतर अनेकदा आपल्याला काहीतरी गोड खणायची इच्छा होते. अनेकांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची क्रेविंग होत असते. या गोड क्रेविंगला संतुष्ट करण्यासाठी आज आम्ही एक साधी, सोपी आणि चविष्ट अशी मिठाईची रेसिपी घेऊन आलो आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे मोहनथाळ. हा एक पारंपारिक भारतीय गोड पदार्थ आहे. हा पदार्थ अधिकतर गुजरात, राजस्थान या राज्यात प्रसिद्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मोहनथाळ तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घरीच बनवू शकता.

ही मिठाई बेसन, तूप आणि साखरेपासून तयार केली जाते. ही मिठाई त्याच्या गोड दाणेदार आणि उत्कृष्ट चवीसाठी ओळखली जाते. सण आणि विशेष प्रसंगी हे तयार केले जाते मात्र तुम्ही एकदाच घरी बनवून हवे तेव्हा याचा आस्वाद घेऊ शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला अतिरिक्त साहित्य अथवा वेळेचीही गरज भासणार नाही. तुम्ही अगदी कमी वेळेत झटपट ही रेसिपी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Masala Pav: स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास 15 मिनिटांची रेसिपी, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

साहित्य

  • बेसन – 2 वाट्या
  • तूप -1 वाटी
  • साखर – 1.5 कप
  • पाणी – 1/2 कप
  • दूध – 1/4 कप
  • वेलची पावडर – १/२ टीस्पून
  • बदाम आणि पिस्ता – गार्निशिंगसाठी

Mahashivratri 2025: रबरासारखी चिकट बनतेय साबुदाणा खिचडी? मग या टिप्स फॉलो करा; खिचडी बनेल मोकळी अन् चविष्ट

कृती

  • मोहनथाळ तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात बेसनपीठ घ्या
  • यानंतर यात तीन चमचे तूप आणि तीन चमचे तूप घाला आणि मिक्स करा
  • आता हे मिश्रण झाकण ठेवून काहीवेळ झाकून ठेवा
  • उरलेले तूप एका मोठया कढईत गरम करा
  • तूप गरम झाले की यात झाकून ठेवलेले बेसनाचे मिश्रण घाला आणि व्यवस्थित मिक्स करा
  • बेसन सतत ढवळत रहा जेणेकरून ते जळणार नाही
  • आता एका वेगळ्या पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून मध्यम आचेवर गरम करा
  • साखर विरघळत नाही तोपर्यंत उकळवा, पाक एका स्थिर रूपात येईपर्यंत आणि हलके घट्ट होईपर्यंत त्याला शिजवत ठेवा
  • आता यात वेलची पूड घालून मिक्स करा
  • बेसनाच्या मिश्रणात साखरेचा पाक टाका आणि मिक्स करा
  • यानंतर मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत रहा आणि मग गॅस बंद करा
  • एक प्लेट अथवा ट्रे घ्या आणि त्याला तुपाने ग्रीस करा
  • आता यावर बेसनाचे शिजवलेले मिश्रण एकसमान पसरवा
  • शेवटी यावर ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालून सजवा आणि चाकूच्या मदतीने याचे काप करा
  • तयार मोहनथाळ खाण्यासाठी तयार आहे

Web Title: Mohanthal is a very tasty sweet made from gram flour sugar and ghee know the detail recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Navratri Special Recipe: दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर सिताफळाची बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या आनंद
1

Navratri Special Recipe: दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर सिताफळाची बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या आनंद

Fasting Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या! वाढेल उपवासाचा आनंद
2

Fasting Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या! वाढेल उपवासाचा आनंद

सेलिब्रिटींच्या आवडीचा, हेल्दी पण टेस्टी; कर्नाटकाचा पारंपरिक पदार्थ ‘रागी मुड्डे’ घरी कसा तयार करायचा?
3

सेलिब्रिटींच्या आवडीचा, हेल्दी पण टेस्टी; कर्नाटकाचा पारंपरिक पदार्थ ‘रागी मुड्डे’ घरी कसा तयार करायचा?

उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी, नोट करा रेसिपी
4

उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.