Quick Recipe: नाश्त्याची रंगत वाढावा! घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक कबाब
सध्या पावसाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूत नेहमीच काहीतरी चटपटीत आणि गरमा गरम खाण्याची इच्छा होत असते. त्यातही संध्याकाळ झाली की आपल्याला हलकी हलकी भूक लागायला सुरुवात होते. अशावेळी आता नवीन काय बनवावे? असा प्रश्न गृहिणींच्या मनात येत असतो. आजच अशाच संध्याकाळची रंगत द्विगुणित करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत एक झटपट आणि टेस्टी रेसिपी शेअर करत आहोत.
आजच्या आपल्या रेसिपीची नाव आहे पालक कबाब. हा पदार्थ तुम्ही अनेकदा हॉटेलमध्ये खाल्ला असावा मात्र तुम्ही हा पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने आणि काही मिनिटांतच घरीदेखील तयार करू शकता. चहासोबत तर हे कबाब फारच रुचकर लागतात. तसेच यात पालक असल्याकारणाने हे आरोग्यासाठीही फायद्याचे ठरतात. चला तर मग अशा टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि याची कृती जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – बाप्पाच्या प्रसादासाठी वाटीभर रव्यापासून बनवा मऊसूत गोड बर्फी, जाणून घ्या सोपी रेसिपी
हेदेखील वाचा – गौरीगणपतीला नैवेद्यासाठी आवर्जून बनवा भोपळ्याची चटपटीत भाजी, नोट करा विदर्भ स्टाईल रेसिपी