अखेर आपल्या या मायानगरीत बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सव सुरु झाला असून येत्या 10 सप्टेंबरला गौराईचे आगमन होणार आहे. 11 सप्टेंबर रोजी गौराईची पूजा होणार असून तिच्या पूजेवेळी काही खास पदार्थांची मेजवानी तयार केली जाते. या दिवशी भोपळ्याची भाजी, सोळा भाज्याची मिक्स भाजी, सोळा चटण्या, आंबिल, कतली या पदार्थांना विशेष महत्त्व असते.
गौराईच्या नैवेद्यासाठी तयार केली जाणारी भोपळ्याची भाजी घरी कशी तयार करायची तुम्हाला ठाऊक नसल्यास आजची ही सोपी रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता. आज आम्ही तुमच्यासोबत विदर्भ स्टाईल भोपळ्याची चमचमीत भाजी कशी तयार करायची याची एक सोपी आणि अनोखी रेसिपी शेअर करत आहोत. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – आज घरी बनवा ‘ही’ हटके रेसिपी; जाणून घ्या, चायनीज नूडल्स समोसे बनवण्याची सोपी पद्धत







