Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: पनीरची नवीन रेसिपी ट्राय करा, घरी बनवा टेस्टी पनीर-मखाना टिक्की!

तेच तेच पनीरचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही यावेळी काही नवीन ट्राय करू शकता. पनीरची हटके रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. याचे नाव आहे पनीर मखाना टिक्की!

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 16, 2024 | 11:00 AM
Recipe: पनीरची नवीन रेसिपी ट्राय करा, घरी बनवा टेस्टी पनीर-मखाना टिक्की!

Recipe: पनीरची नवीन रेसिपी ट्राय करा, घरी बनवा टेस्टी पनीर-मखाना टिक्की!

Follow Us
Follow Us:

पनीर हा व्हेज काय तर नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी पण आवडीचा पदार्थ आहे. सणसमारंभ असो किंवा कोणता विशेष कार्यक्रम जेवणात आवर्जून पनीरचा एक तरी पदार्थ निश्चित बनवला जातो. पनीरपासून अनेक पदार्थ बनवले जात आहे जसे की, पनीर टिक्का, मटर पनीर, शाही पनीर मात्र आज आम्ही तुम्हाला पनीरची एक हटके सांगणार आहोत. ही रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

आज आपण पनीर मखाना टिक्की कशी तयार करायची याची एक सोपी आणि हटके अशी रेसिपी जाणून घेणार आहोत. मखाने आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. ही रेसिपी बनवायला फार कमी साहित्यापासून आणि कमी वेळेत बनून तयार होते. तेच तेच पनीरचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आजही ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करायला हवी. संध्याकाळच्या स्नॅक्सवेळी किंवा अचानक घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही ही रेसिपी झटपट रेसिपी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • मखाना
  • दोन उकडलेले बटाटे
  • कांदा
  • शिमला मिरची
  • 20 ते 40 ग्राम किसलेलं पनीर
  • 1 चमचा मीठ
  • 1 चमचा गरम मसाला
  • 1 चमचा लाल मिरची पूड
  • चिरलेली कोथिंबीर

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कृती

  • पनीर मखाना टिक्की तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये माखन भिजवून 5 मिनिटे बाजूला ठेवून द्या
  • यानंतर कुकरमध्ये दोन बटाटे उकडून घ्या
  • हे उकडलेले बटाटे सोलून मॅश करून घ्या
  • आता यात रलेला कांदा, चिरलेली शिमला मिरची, २० ते ४० ग्राम किसलेलं पनीर, भिजवलेला मखाना, १ चमचा मीठ, १ चमचा धनेपूड, १ चमचा गरम मसाला, १ चमचा लाल मिरची पूड, आणि चिरलेली कोथिंबीर घाला
  • यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या
  • आता तुमचे टिक्कीचे मिश्रण तयार आहे
  • तयार मिश्रणातील काही भाग हातात घ्या आणि याची टिक्की तयार करा
  • तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात टिक्की तयार करू शकता
  • आता गॅसवर एक पॅन ठेवा आणि यात तेल टाका
  • तयार टिक्की पॅनवर टाकून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत छान शिजवून घ्या
  • अशाप्रकारे तुमची पौष्टिक आणि टेस्टी पनीर मखाना टिक्की तयार आहे
  • तयार टिक्की सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही रेसिपी @khana_peena_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Social media viral paneer makhana tikki recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 11:00 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
1

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
2

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
3

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट
4

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.