Summer Drink Recipe: उन्हाळ्यात उष्णता कमी करून शरीराला थंड करेल 'हे' समर ड्रिंक, लठ्ठपणाची समस्याही होईल दूर
उन्हाळ्याने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. उष्ण हवामान आणि कडक उन्हामुळे लोक डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, उष्णतेपासून बचाव करण्यासाठी, भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. तसेच, तुमच्या आहारात काही हेल्दी समर ड्रिंक्सचा समावेश करा, जे तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवतील. समर ड्रिंक्स अनेक प्रकारे बनवले जाते मात्र आज आम्ही तुम्हाला चिया सीड्स आणि गोंड कटिरापासून तयार होणारे एक समर ड्रिंक सांगणार आहोत जे शरीराला थंड करण्यासोबतच तुमच्या आरोग्याच्या समस्याही दूर करेल. गोंड कटिरा हा एक डिंकाचा प्रकार आहे, बाजारात तुम्हाला तो सहज उपलब्ध होईल.
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मऊ लुसलुशीत घावणे, नोट करून घ्या सिंपल रेसिपी
हे ड्रिंक प्यायल्याने तुम्ही दिवसभर उर्जेने भरलेले राहालच पण तुमचे वाढते वजनही कमी होईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हे ड्रिंक तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि झटपट ते बनून तयार होते. चला तर मग जाणून घेऊया चिया बिया आणि गोंड कटिरा यांचे हे पेय कसे बनवायचे लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
Viral Recipe: जवसाची चटणी खमंग होत नाही? मग हा पदार्थ घालून बघा, पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल
कृती
फायदे