(फोटो सौजन्य – Pinterest)
महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. यात तुम्हाला अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश दिसून येईल. अहो, जिथे चटण्याच दहा प्रकारच्या बनवल्या जातात तिथे भाज्या आणि इतर गोष्टी किती असतील याचा विचार करा. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशाच एक पारंपरिक आणि चविष्ट पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत, जी तुम्ही महिनोंमहिने साठवून ठेवू शकता. या रेसिपीचे नाव आहे जवसाची चटणी.
चिकन कोरमा तर बऱ्याचदा खाल्ला असेल पण कधी फणसाचा कोरमा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी
जवस ज्याला इंग्रजीत फ्लॅक्स सीड म्हटले जाते, यापासून तुम्ही खमंग आणि चविष्ट अशी चटणी तयार करू शकता. ही चटणी चवीला फार अप्रतिम लागते आणि झटपट बनून तयारही होते. अनेकांना परफेक्ट जवसाची चटणी तयार करता येत नाही. अशात सध्या सोशल मीडियावर याची एक अप्रतिम रेसिपी शेअर झाली आहे जी आपण आज लेखातून जाणून घेणार आहोत. ही चटणी तुमच्या जेवणाची चव आणखीनच वाढवेल. चला तर जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
ओव्हनचा वापर न करता लहान मुलांसाठी झटपट बनवा चीज पिझ्झा, उन्हाळ्याची सुट्टी होईल आणखीनच स्पेशल
कृती