Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंड्याची भुर्जी नाही तर यावेळी नाश्त्याला बनवून पहा सोयाबीन भुर्जी, लगेच नोट करा रेसिपी

सोयाबीनची भाजी खायला आवडत नाही मग एकदा तरी याची भुर्जी नक्की ट्राय करा. सोयाबीनला पौष्टिकतेचे पावरहाऊस मानले जाते. याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याचे असते ज्यामुळे आहारात याचा आवर्जून समावेश करावा.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 20, 2024 | 08:15 AM
अंड्याची भुर्जी नाही तर यावेळी नाश्त्याला बनवून पहा सोयाबीन भुर्जी, लगेच नोट करा रेसिपी

अंड्याची भुर्जी नाही तर यावेळी नाश्त्याला बनवून पहा सोयाबीन भुर्जी, लगेच नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

अंड्याची भुर्जी हा एक असा पदार्थ आहे जो बहुतेक लोकांना खायला फार आवडतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे की कारण हा फार लवकर बनून तयार होतो. मात्र शाकाहारी लोकांना ही अंडयांची भुर्जी काही चाखता येत नाही. अशावेळी आम्ही तुमच्यासाठी एक व्हेज भुर्जीची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही भुर्जी आपण सोयाबीन पासून बनवणार आहोत. याची रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते. सकाळच्या नाश्त्यासाठी एक हटके आणि चविष्ट अशी रेसिपी शोधत असाल तर सोयाबीन भुर्जी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. मुख्य म्हणजे, ही भुर्जी अवघ्या काही मिनिटांतच बनून तयार होते. यासाठी फार मेहनतही घ्यावी लागत नाही. तुम्ही अगदी झटपट, काही निवडक साहित्याच्या मदतीने ही भुर्जी तयार करू शकता.

सोयाबीनला शाकाहारी मांस असेही म्हटले जाते. सोयाबीनला पौष्टिकतेचे पावरहाऊस म्हटले जाते. हा प्रथिने आणि जीवनसत्वांचा एक उत्तम स्रोत आहे. आहारात सोयाबीनचा समावेश केल्याने आरोग्याला याचे फार फायदे होऊ शकतात. तुम्हाला सोयाबीनची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही सोयाबीनची भुर्जी एकदा नक्कीच बनवून ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • सोया चंक्स
  • तेल
  • 1 टेबलस्पून जीरं
  • चिरलेली लसूण
  • हिरवी मिरची
  • 1 चिरलेले कांदा
  • 1 टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची
  • 1 टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची
  • अर्धा टेबलस्पून धने पावडर
  • अर्धा टेबलस्पून हळद पावडर
  • अर्धा टेबलस्पून मीठ
  • 1 चिरलेला टोमॅटो
  • कोथिंबीर

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कृती

  • सोयाबीनची भुर्जी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन यात सोया चंक्स भिजवून ठेवा, जेणेकरून ते मऊ होतील
  • सोयाबीन मऊ झाले की मिक्सरमध्ये यांना बारीक करून घ्या
  • यानंतर दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • मग यात एक चमचे जिरे, चिरलेली लसूण, हिरवी मिरची आणि एक चिरलेला कांदा टाका
  • सर्व साहित्य नीट परतून शिजवून घ्या
  • कांदा नीट शिजला की यात काश्मिरी लाल मिरची, अर्धा टेबलस्पून धने पावडर, अर्धा टेबलस्पून हळद पावडर आणि अर्धा टेबलस्पून मीठ टाका आणि मिक्स करा
  • मसाले व्यवस्थित परतून घ्या आणि मग यात चिरलेला टोमॅटो घाला
  • आता यात मिक्सरमध्ये बारीक केलेले सोयाबीन घाला आणि व्यवस्थित साहित्यात एकजीव करून घ्या
  • काहीवेळ शिजवा आणि गरम मसाला टाका
  • मग यावर चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा
  • तयार सोयाबीन भुर्जी प्लेटमध्ये भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Viral recipe video how to make soyabean bhurji at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 08:15 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Paneer Wrap Recipe : विकेंडला मुलांना करा खुश, चपाती-भाजी नाही त्यांना खाऊ घाला टेस्टी पनीर रॅप; नोट करा रेसिपी
1

Paneer Wrap Recipe : विकेंडला मुलांना करा खुश, चपाती-भाजी नाही त्यांना खाऊ घाला टेस्टी पनीर रॅप; नोट करा रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
2

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
3

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
4

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.