French Toast: फ्रांसचा नाश्ता आता तुमच्या घरी; 5 मिनिटांतच बनवा फ्रेंच टोस्टची रेसिपी
सकाळचा नाश्ता चवदार आणि झटपट बनणारा असायला हवा. कामाच्या गडबडीत नाश्ता तयार करण्यासाठी गृहीणींक़डे फारसा वेळ उरत नाही. अशात झटपट तयार होणारा नाश्ता आपले काम वाचवतो. पण झटपट असला तरीही पदार्थ चवदार असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही आजवर पोहे, उपमा, इ़डली अशा प्रकारचा नाश्ता तर बऱ्याचदा केला असेल. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, यावेळी घरी काही तरी नविन ट्राय करा आणि नाश्त्याला बनवा चवदार आणि झटपट तयार होणारे फ्रेंच टोस्ट.
फ्रेंच टोस्ट हा एक गोडसर नाश्त्याचा प्रकार आहे. यामध्ये ब्रेडचे तुकडे, दूध आणि अंड्याचा मुख्यत्वे वापर केला जातो. बटर आणि साखरेत तळला जाणारा हा पदार्थ तोंडात टाकताच विरघळतो. याची अप्रतिम चव लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच फार आवडते. पदार्थीच्या इतिहासाबाबत बोलणे केले तर, हा पदार्थ मुळचा फ्रान्यचा नाही. याचा उगम रोमन साम्राज्यात झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी लोक जुन्या ब्रेडचा अपव्यव टाळण्यासाठी त्याला अंडी आणि दूधात भिजवून तळत असतं. असं मानलं जातं की, “फ्रेंच” हे नाव फक्त या डिशला आकर्षक बवनण्यासाठी वापरलं गेलं. चला याची रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य
रायवळी आंब्यांपासून कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा आंबट तिखट आंब्याचा रायता, नोट करून घ्या पदार्थ
कृती