Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Home Tips : फ्रिजच्या भाज्यांच्या ट्रेखाली वारंवार पाणी साचत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फ्रिजच्या काही भागांमध्ये बिघाड झाल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2026 | 08:15 PM
Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी 'हे' सोपे उपाय करा

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी 'हे' सोपे उपाय करा

Follow Us
Follow Us:
  • ड्रेनेज सिस्टीममध्ये अडथळा निर्माण झाला आहे का, ते तपासा.
  • फ्रिजचा दरवाजा आणि त्यावरील रबर सील व्यवस्थित आहे का, ते पाहा.
  • फ्रिजमध्ये सामान अतिगच्च भरल्यामुळे थंड हवेच्या प्रवाहावर परिणाम होत नाही ना, हे तपासा.
बऱ्याचदा घरातील फ्रिजच्या ट्रेखाली पुन्हा पुन्हा पाणी साचू लागते. अनेक लोक ही एक सामान्य समस्या आहे असं मानून पाणी साफ करतात आणि याकडे दुर्लक्ष करतात. परंतु सतत जर हे पाणी साचत असेल तर ही सामान्य समस्या नसून यामागे रेफ्रिजरेटरच्या ड्रेनेज सिस्टीममधील समस्या, दरवाजाची सील किंवा तापमानातील समस्या असू शकते. लक्षात घ्या, ज्या गोष्टी लहान समजून दुर्लक्षित केल्या जातात त्याच गोष्टी मोठ्या समस्येचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. जर पाणी साचण्याची समस्या पुढे जाऊन फ्रिजच्या त्या भागाला खराब करु शकते. यामुळेच सुरुवातीलाच याचे नेमके कारण जाणून घ्यावे.

Teachers Day 2026: आधुनिक काळातील शिक्षकांसमोरील आव्हाने! विद्यार्थ्यांना घडविणे हाच स्वधर्म समजने शिक्षकांसाठी गरजेचे

ड्रेन होल चेक करा

भाज्यांच्या ट्रेखाली पाणी जमा होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे ड्रेन होल ब्लाॅक होणे. रेफ्रिजरेटरच्या आत, मागच्या बाजूला किंवा भाजीच्या ट्रेखाली एक लहान ड्रेन होल असते. डीफ्राॅस्ट प्रक्रियेदरम्यान तयार होणारे पाणी याच मार्गातून बाहेर पडते. जर यात जेवणाचे लहान तुकडे, बर्फ किंवा घाण जमा झाली तर पाणी बाहेर जाण्याऐवजी फ्रिजच्या आतच साचते आणि हळूहळू मग हे पाणी भाज्यांच्या ट्रे खाली जमा होते. ड्रेन होलच्या आजूबाजूला घाण दिसली तर फ्रिज बंद करा आणि काळजीपूर्वक ती घाण साफ करा. जर यात बर्फाचा तुकडा अडकला असेल तर जबरदस्तीने खरडून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करु नका, नैसर्गिकरित्या बर्फाला वितळू द्या.

फ्रिजचा दरवाजा नीट बंद होत आहे का?

जर फ्रिजचा दरवाजा पूर्णपणे नीट बंद होत नसेल तर बाहेरील गरम हवा फ्रिजच्या आतमध्ये जाऊ शकते. या गरम हवेतील आर्द्रता थंड पृष्ठभागांच्या संपर्कात आल्यावर पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतरित होऊ शकते. ही आद्रता हळूहळू रेफ्रिजिरेटरच्या आत जमा होते ज्यामुळे फ्रिजमध्ये पाणी साचू शकते. यामुळेच फ्रिजचा दरवाजा आपण नीट बंद केला आहे की नाही ते नक्की चेक करा. जर फ्रिज घट्ट बंद होत नसेल तर फ्रिजच्या दरवाजावरील रबर खराब होण्याची शक्यता आहे. हे रबर खराब झाल्यास तुम्हाला ते बदलावे लागेल.

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम

फ्रिज फार गच्च भरून ठेवलाय का?

भाज्या आणि अन्य सामान फ्रिजमध्ये ठुसून भरल्याने थंड हवेच्या सर्कुलेशनवर याचा परिणाम होतो. फ्रिजच्या आतमध्ये जर हवा नीट पसरली नाही तर काही भागांत पाण्याचे थेंब तयार होऊ शकतात. भाज्यांचा ट्रे आणि दरवाजाच्या भिंतीमध्ये पर्याप्त जागा ठेवा. फ्रिजचे एअर व्हेंट्स वस्तूंनी अडवण्याचा प्रयत्नही टाळा. हे सर्व उपाय केल्यानंतरही जर तुमचा फ्रिज ठिक होत नसेल तर मॅकॅनीकला बोलावून घेणे एक चांगला पर्याय ठरेल.

Web Title: Fridge water collecting under vegetable tray causes and solutions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • lifestyle news
  • refrigerator

संबंधित बातम्या

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम
1

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
2

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
3

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा
4

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.