Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडुलिंब-तुळशीही यापुढे फेल… या हिरव्या पाल्यात दडलेत औषधी गुणधर्म, यकृतात अडकलेली सर्व घाण-विषारी पदार्थ काढेल बाहेर

Liver Detoxification : स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, हार्मोन्स संतुलित करण्यासाठी तसेच शरीर आतून स्वछ करण्यासाठी या हिरव्या पानांचा वापर केला जातो. आयुर्वेदात याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 02, 2025 | 08:15 PM
कडुलिंब-तुळशीही यापुढे फेल... या हिरव्या पाल्यात दडलेत औषधी गुणधर्म, यकृतात अडकलेली सर्व घाण-विषारी पदार्थ काढेल बाहेर

कडुलिंब-तुळशीही यापुढे फेल... या हिरव्या पाल्यात दडलेत औषधी गुणधर्म, यकृतात अडकलेली सर्व घाण-विषारी पदार्थ काढेल बाहेर

Follow Us
Close
Follow Us:
  • कडुलिंब-तुळशीहुन कित्येक पटींनी फायदेशीर ठरतात ब्राह्मीची पाने
  • शरीर स्वछ करण्यापासून ते मेंदूचे आरोग्य सुधारण्यापर्यंत याचे शरीराला अनेक फायदे होतात
  • ब्राह्मीच्या पानांचा आहारात कसा समावेश करावा ते जाणून घेऊया
आपले शरीर जसे बाहेरुन स्वच्छ असते, त्याचप्रमाणे आतूनही त्याची स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे ठरते. अनेक विषारी घटक आपल्या शरीरात साठून राहतात ज्याचा आपल्या शरीरावर पुढे जाऊन विपरीत परीणाम होऊ शकतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे कार्य यकृताचे असते. पण बऱ्याचदा काही विषारी घटक यातून बाहेर पडत नाही ज्यामुळे यकृताचे आरोग्य खराब होऊ शकते. आपले यकृत नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदातील सर्वात शक्तीशाली वनस्पती ब्राह्मीची मदत घऊ शकता. बहुतेक लोक फक्त तुळशी किंवा कडुलिंबाला सर्वश्रेष्ठ मानतात पण तुम्हाला माहिती आहे का? याहून कित्येत पटींनी पाॅवरफुल ब्राह्मीची पाने आहेत.

थंडीच्या दिवसांमध्ये अंगाला सतत खाज येते? मग ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे त्वचेच्या समस्या होतील कायमच्या दूर, त्वचा राहील स्वच्छ

पोषणतज्ञ राजमणी पटेल यांच्या मते , आयुर्वेदात ब्राह्मीला एक औषधी वनस्पती मानले जाते जी मेंदूला तीक्ष्ण करण्यास, शरीराला हलके करण्यास आणि मन शांत करण्यास मदत करते. हे एक औषधी पान आहे ज्याचा वापर स्मरणशक्ती सुधारण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, हार्मोन्स संतुलित करण्यासाठी आणि यकृताला विषमुक्त करण्यासाठी केला जाऊ शकतो. पोषणतज्ञांनी स्पष्ट केले आहे की दररोज योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात ब्राह्मी घेतल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळू शकतो. चला ब्राह्मीचे फायदे काय आणि त्याचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

ब्राह्मीचे फायदे

मेंदूचे आरोग्य सुधारते

ब्राह्मीचे सेवन स्मरणशक्ती सुधारण्यास आणि शिकण्याची क्षमता वाढवण्यास मदत करते. हे लक्ष केंद्रित करण्यास आणि माहितीवर प्रक्रिया करण्याची गती वाढविण्यात मदत करते.

शरीर स्वच्छ करते

ब्राम्हीचे सेवन शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि शरीराला आतून स्वच्छ करण्यास प्रभावी ठरते. ते थकवा आणि जडपणा कमी करते. यातील अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासही मदत करतात.

हार्मोन्स संतुलित करते

ब्राह्मीतील नैसर्गिक गुणधर्म हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. ते ताण कमी करते आणि स्ट्रेस हार्माेन्सचे रेगुलेशन करते. यामुळे मासिक पाळीतील अनियमितता, मूड स्विंग आणि थकवा असलेल्या महिलांना याची बरीच मदत होते. नियमित सेवनाने हार्मोनल आरोग्य सुधारते.

Superfoods For Diabetes: औषधांवर नका उधळू पैसे, शुगर नियंत्रणात आणतील 13 गोष्टी; Ayurved मध्ये सांगितली यादी

ब्राह्मीचे सेवन कसे करावे?

ब्राह्मीचे सेवन हर्बल टी, ज्यूस किंवा पावडरच्या स्वरुपात केले जाऊ शकते. ब्राह्मी चहा बनवण्यासाठी, प्रथम एक कप पाणी उकळून त्यात ५-६ ताजी किंवा एक चमचे सुकी पाने टाकून, ते ५-७ मिनिटे उकळवा आणि मग गाळून घ्या. कोमट गरम असतानाच याचे सेवन करा. तुम्ही सकाळी उठल्यावर याचे सेवन करू शकता. ब्राह्मीचा रस तयार करण्यासाठी ताजी पाने धुवून मिक्सरमध्ये त्याचा रस तयार करा आणि गाळून मग याचे सेवन करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: From liver detoxification to make brain strong brahmi has so many benefits to body lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • detox drinks
  • Health Tips
  • lifestyle news
  • Liver

संबंधित बातम्या

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस
1

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय
2

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

Ex सोबतची मैत्री पुन्हा देईल का दगा? ‘मैत्रीचा हात’ पुढे करण्यापूर्वी ‘या’ ४ गोष्टींचा नक्की विचार करा
3

Ex सोबतची मैत्री पुन्हा देईल का दगा? ‘मैत्रीचा हात’ पुढे करण्यापूर्वी ‘या’ ४ गोष्टींचा नक्की विचार करा

शहरी भागात वाढतंय जलप्रदूषण, सामान्यांचं आरोग्य धोक्यात; गुणवत्तेवर लक्ष देणं गरजेचं
4

शहरी भागात वाढतंय जलप्रदूषण, सामान्यांचं आरोग्य धोक्यात; गुणवत्तेवर लक्ष देणं गरजेचं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.