Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Foot Fungus: पावसाळ्यात पायांना सतत बुरशी येते? जाणून घ्या पायांवरील बुरशी टाळण्यासाठी प्रभावी उपाय

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पायांवर बुरशी येण्याची जास्त शक्यता असते. ही बुरशी टाळण्यासाठी तुम्ही हे सोपे आणि प्रभावी उपाय करू शकता. यामुळे तुमच्या पायांवरील बुरशी आणि इन्फेक्शन कमी होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 17, 2025 | 05:30 AM
पायांवरील बुरशी टाळण्यासाठी प्रभावी उपाय

पायांवरील बुरशी टाळण्यासाठी प्रभावी उपाय

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित उद्भवणारी प्रमुख समस्या म्हणजे पायांच्या बोटांमध्ये बुरशी लागणे. पायांना बुरशी लागल्यानंतर पायांमध्ये वेदना होणे, पाय लाल होणे, पायांची बोटे झोंबणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पावसाळ्यातील घाणीच्या पाण्यामुळे शरीरावरील त्वचेला हानी पोहचते. सतत येणाऱ्या घामामुळे आणि सततच्या ओलसर वातावरणामुळे पाय अतिशय खराब होऊन जातात. त्यामुळे पायात तुमच्या सुद्धा पायांना बुरशी येत असेल तर पायांची योग्य ती काळजी घ्या. या दिवसांमध्ये पायांना बुरशी येण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

UTI Home Remedies: लघवीत जळजळ आणि खाजेने हैराण झालात? Bharti Singh ने सांगितला नैसर्गिक घरगुती उपाय

चप्पल, बुटांमध्ये साचून राहिलेले पाणी आणि प्रवास करताना पायांना लागलेल्या पाण्यामुळे बोटांच्यामधील त्वचा खराब होऊन जाते. त्वचेवर बुरशी लागणे किंवा बोटांच्या मधील त्वचा निघणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे पायांना उग्र वास सुद्धा येऊ लागतो. अ‍ॅथलीट फूट’ आणि ‘पायाच्या नखांचा बुरशी’ असे देखील म्हणतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात पायांना आलेली बुरशी कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तात्काळ परिणाम दिसून येईल.

पाय स्वच्छ आणि नेहमी कोरडे ठेवणे:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पायांना जास्तीचा घाम येतो. हा घाम पायांच्या बोटांमध्ये तसाच साचून राहतो. ज्यामुळे पायांची त्वचा हळूहळू काळी पडून जाते. त्वचेवर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी महिला वेगवेगळे उपाय करतात. मात्र कोणत्याही प्रॉडक्टचा वापर न करता पाय कोरडे करून घ्यावे. बाहेरून जाऊन आल्यानंतर पाय कोरडे केल्यास पायांची खराब झालेली त्वचा सुधारेल. तसेच पावसाळ्यात पायांना आलेली बुरशी कमी करण्यासाठी अँटी-बॅक्टेरियल साबणाचा वापर करावा. या साबणाच्या वापरामुळे पाय स्वच्छ होतील. तसेच अंघोळ केल्यानंतर कोल्ड मोडवर हेअर ड्रायरने पाय सुकवून घ्या.

पाणी जाईल अशा शूजचा वापर:

आपल्यातील अनेकांना नेहमीच स्टयलिश आणि दिसायला हटके असलेल्या चप्पला परिधान करायला खूप आवडतात. मात्र या चप्पलांमुळे पायांचे गंभीर नुकसान होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जाळीदार आणि सहज पाणी निघून जाईल अशा शूजचा वापर करावा. यामुळे पायांना कोणतीही इजा होणार नाही. उन्हाळ्याचे शूज पावसाळ्याच्या दिवसांमध्ये परिधान करू नये.

सावधान! हृदयाला सूज आल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ भयानक लक्षणे, वेळीच उपचार घेऊन आरोग्याची घ्या काळजी

दुसऱ्याच्या वस्तू वापरू नये:

पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये इतरांच्या वस्तू वापरू नये. यामुळे त्यांच्या शरीरातील इन्फेक्शन तुम्हाला सुद्धा होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी चप्पल काढून ठेवल्यास पायांमधील बुरशी वाढण्याची शक्यता असते. कारण या चप्पला अनेकजण वापरतात. जिम आणि स्विमिंग पूलमध्ये जाताना चप्पलचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Fungal infections on feet during monsoon know these effective remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • cleaning tips
  • monsoon care
  • skin care tips

संबंधित बातम्या

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ
1

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

वर्षानुवर्षे वापरलेली उशी धुळीने झालीये काळी-पिवळी? पाण्याचा एक थेंबही न वापरता करा स्वछ; ही भन्नाट ट्रिक आहे कामाची
2

वर्षानुवर्षे वापरलेली उशी धुळीने झालीये काळी-पिवळी? पाण्याचा एक थेंबही न वापरता करा स्वछ; ही भन्नाट ट्रिक आहे कामाची

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय
3

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

महागड्या आय-क्रीम लावणे कायमचे जाल विसरून! १० रुपयांच्या खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, चेहरा दिसेल फ्रेश
4

महागड्या आय-क्रीम लावणे कायमचे जाल विसरून! १० रुपयांच्या खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, चेहरा दिसेल फ्रेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.