Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी जायफळ आणि दुधाचे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावावे. यामुळे काळे डाग, पिंपल्स आणि वांग कमी होण्यास मदत होते. जाणून घेऊया जायफळ वापरण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 11, 2026 | 09:42 AM
चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! 'या' पद्धतीने करा जायफळाचा वापर

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! 'या' पद्धतीने करा जायफळाचा वापर

Follow Us
Follow Us:

आहारात होणारे बदल, मानसिक तणाव, पाण्याची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होते. चेहऱ्यावरील ग्लो कमी झाल्यानंतर तो पुन्हा मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर प्रॉडक्टमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण वारंवार केलेल्या स्किन ट्रीटमेंटचा परिणाम वाढत्या वयात चेहऱ्यावर दिसून येतो. काळे डाग, पिगमेंटेशन, वांग, पिंपल्स, मुरूम किंवा फोड आल्यानंतर ते हाताने कोचून फोडण्याऐवजी योग्य पद्धतीने कमी करावेत. दूषण, ताणतणाव आणि चुकीच्या आहारामुळे चेहरा खराब होऊन जातो. त्वचेची गुणवत्ता बिघडल्यानंतर ती पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी कायमच बाजारातील क्रीम वापरण्याऐवजी आजीबाईच्या बटव्यातील सोपे उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.(फोटो सौजन्य – istock)

महागड्या आय-क्रीम लावणे कायमचे जाल विसरून! १० रुपयांच्या खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, चेहरा दिसेल फ्रेश

पूर्वीच्या काळी महागड्या क्रीम किंवा इतर स्किन केअर प्रॉडक्ट उपलब्ध न्हवते. अशावेळी महिला घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर त्वचेसाठी करायच्या. त्यामुळे आजीबाईच्या बटव्यातील पदार्थ अजूनही त्वचेसाठी वापरले जात आहेत. चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि वांग घालवण्यासाठी जायफळचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी सुद्धा खूप जास्त प्रभावी ठरतात. गोड पदार्थ बनवताना जायफळ वापरले जाते. यामुळे पदार्थाची चव सुधारते आणि खाल्लेले पदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी- इंफ्लेमेटरी गुण असतात, ज्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. जायफळ त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळवून देते. जाणून घ्या जायफळचा वापर कशा पद्धतीने करावा.

जायफळमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेचा रंग सुधारतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, ऍक्ने आणि त्वचेच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जायफळ वापरावे. चेहऱ्यावर आलेले डाग घालवण्यासाठी जायफळ वापरावे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले जायफळ रक्तभिसरण सुधारण्यासाठी मदत करते. याशिवाय चेहऱ्यावरील डेड स्किन घालवण्यासाठी आणि त्वचेचा रंग सुधारण्यासाठी जायफळ वापरावे. चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशनचे डाग कमी करण्यासाठी जायफळाचा बारीक तुकडा घेऊन दूध टाकून सहाणेवर घासून घ्यावा. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांवर लावावे. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. त्यानंतर काहीवेळ तसेच ठेवून द्यावे. जायफळाचे मिश्रण पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी.

१० दिवसांमध्ये चेहऱ्यावर दिसून येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ घरगुती तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचा राहील तरुण

जायफळ आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा खूप जास्त प्रभावी आहे. यामध्ये असलेले घटक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात. जायफळमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म आणि वयोवृद्धाची लक्षणे कमी करणारे घटक असतात. त्यामुळे कायमच कोणत्याही केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Black spots on the face will disappear forever use nutmeg in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ
1

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल
2

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल

सतत होणाऱ्या गॅसमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? ‘या’ पद्धतीने करा हिंगाचे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर
3

सतत होणाऱ्या गॅसमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? ‘या’ पद्धतीने करा हिंगाचे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा
4

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.