Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हा सण हिंदू धर्मातील पवित्र सणांपैकी एक आहे. या सणानिमित्त तुम्हीही जर चविष्ट मोदक बनवण्याचा विचार करत असाल तर आजची ही केसर माव्याच्या मोदकांची रेसिपी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. ही रेसिपी फार कमी साहित्यापासून आणि कमी वेळेत बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2024 | 04:44 PM
Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी

Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त नवनवीन पदार्थांची मेजवानी बनवली जाते. यात सर्वात मनाचा पदार्थ म्हणजे मोदक. बाप्पाच्या आगमन होताच त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. असे म्हणतात की मोदक हा बाप्पाच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे बाप्पासाठी मोदकांचा नैवेद्य बनवून त्याला अर्पण केला जातो.

बदलत्या काळानुसार, मोदकांचे अनेक नवनवीन पदार्थ बाजारात आले आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला केसर माव्याचे चविष्ट मोदक कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी फार कमी साहित्यापासून आणि कमी वेळेत बनवली जाते. तसेच हे मोदक चवीला फार चविष्ट लागतात. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: अवघ्या 10 मिनिटांत बनवा झटपट बिस्किटांचे मोदक, नोट करा रेसिपी

साहित्य

  • खवा
  • साखर
  • पिस्ता
  • वेलची पावडर
  • केशर
  • दूध

हेदेखील वाचा – 24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशाप्रकारे घरच्या घरी तयार करा पिठी

कृती

  • केसर माव्याचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दूध आणि साखर एकत्र करून बाजूला ठेवा
  • यानंतर एका भांड्यात दूध आणि साखर एकत्र करून बाजूला ठेवा
  • अधनंमधनं ढवळत राहा आणि भाजल्यावर त्यात केशर दूध घालून मध्यम आचेवर २ मिनिटे राहूद्या
  • माव्याचे मिश्रण नीट मिक्स करून एका प्लेटमध्ये काढून घ्या
  • आता हे मिश्रण नीट थंड होऊद्या
  • थंड झाल्यावर हाताने मॅश करा
  • मग यात त्यात बारीक केलेली साखर, वेलची पावडर आणि पिस्ता घाला आणि व्यवस्थित एकजीव करा
  • आता साच्याच्या मदतीने तयार मिश्रणाचे मोदक तयार करून घ्या
  • आता त्यात मावा भरून नीट दाबून घ्या. मोदक साच्यातून काढा
  • सर्व माव्याचे मोदक त्याच पद्धतीने तयार करा
  • अशाप्रकारे तुमचे चविष्ट केसर माव्याचे मोदक तयार होतील

Web Title: Ganesh chaturthi 2024 traditional recipe of delicious saffron mava modak at home on ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 04:44 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत
1

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन
2

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

GSB Ganpati : जीएसबी गणपतीच्या दागिन्यांच्या विम्यात वाढ, रक्कम वाचून डोळे होतील पांढरे!
3

GSB Ganpati : जीएसबी गणपतीच्या दागिन्यांच्या विम्यात वाढ, रक्कम वाचून डोळे होतील पांढरे!

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार
4

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.