गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आले आहे. आता गणेशाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. बाप्पाच्या आगमनाची आता सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरवर्षी श्रवणानंतर गणेशाचे आगमन होते. यावर्षी 7 सप्टेंबर रोजी बाप्पा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. या मंगलमय सणाच्या निमित्ताने अनेक चविष्ट पदार्थांची मेजवानी बनवली जाते.
बाप्पाचे आगमन होताच त्याला त्याच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. असे म्हणतात की, बाप्पाला मोदक फार [प्रिय आहेत. तुम्ही याआधी अनेक प्रकाराचे मोदक बनवून पाहिले अस्तिलमात्र तुम्ही कधी बिस्किटांपासून मोदक बनवले आहेत का? आम्हाला खात्री आहे की फार कमी लोकांना ही रेसिपी ठाऊक असावी. ही हटके रेसिपी फार कमी वेळेत तयार होते. त्यामुळे घाईच्या वेळेस तुम्हाला झटपट मोदक बनवायचे असल्यास तुम्ही ही हटके आणि अनोखी रेसिपी ट्राय करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – 24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशाप्रकारे घरच्या घरी तयार करा पिठी
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: यंदा गणेश चतुर्थीला बनवून पहा रसमलाई मोदक, Video तून जाणून घ्या रेसिपी