बाप्पाच्या नैवेद्यासाठी पनीरपासून बनवा कलाकंद
देशभरात सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. मुंबई, पुण्यासह कोकणात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणपती बाप्पाचे आगमन केले जाते. सर्वच लोक बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बाप्पा घरात विराजमान झाल्यानंतर त्यांची मनोभावे पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपतीची मनोभावे सेवा करण्यासाठी सगळेच भक्त आतुर झाले आहेत. त्यामुळे यंदा बाप्पाच्या नैवेद्याला काही खास पदार्थ नक्की बनवा. आज आम्ही तुम्हाला गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पनीरपासून कलाकंद कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कलाकंद बनवण्यासाठी सुद्धा सोपा असल्यामुळे कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्त्यात करा ‘या’ पदार्थाचा समावेश, मधुमेह राहील नियंत्रणात