Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडाचा कर्करोग होण्यास जनुकीय घटक जबाबदार! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

तोंडाच्या कॅन्सरची लागण होण्यास तंबाखू कारणीभूत ठरतो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 30, 2025 | 01:42 PM
तोंडाचा कर्करोग होण्यास जनुकीय घटक जबाबदार! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

तोंडाचा कर्करोग होण्यास जनुकीय घटक जबाबदार! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

तोंडाच्या कॅन्सरची गंभीर लक्षणे?
भारतात कॅन्सरचे रुग्ण का वाढत आहेत?
कॅन्सरचे निदान होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?

जगभरात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. या आजाराचे नाव ऐकल्यानंतर पायाखालील जमीन साकारते. कारण धोकादायक आजाराचे निदान झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू लागतात. सततची धावपळ, जीवनशैलीत होणारे बदल आणि वारंवार तांबाखूचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय धोक्याचे ठरू शकते. सतत तंबाखूचे सेवन केल्यामुळे तोंडाच्या कॅन्सरची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत तंबाखूचे सेवन करू नये. बऱ्याचदा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून योग्य ते औषध उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)

Winter Skiing : Mountains are calling! हिमवर्षावात प्लॅन करताय स्कीइंगचा? मग भारतातील ‘ही’ ठिकाणे ठरतील खास निवड

व्यसनांना दोष देण्यात येत होता. मात्र व्यसनासह कर्करोगास पूरक असणारे जनुकीय घटक हि शरीरात असल्यास मुखकर्क रोग होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. भारतातील काही तंबाखू किंवा सुपारी खाणाऱ्या व्यक्तींमध्ये इतरांपेक्षा तब्बल १० वर्षे आधी तोंडाचा कर्करोग विकसित होऊ शकतो. त्यामागे विशिष्ट जनुकीय घटक जबाबदार असतात. मुख कर्करोगाच्या रुग्णसंख्येत भारत अव्वल स्थानी असताना, या आजारामागील जनुक संवेदनशीलतेची भूमिका किती महत्त्वाची आहे.

टाटा मेमोरियल सेंटर व ऍक्ट्रेकच्या वैज्ञानिकांनी केलेल्या जीनोम वाइड असोसिएशन अभ्यासामध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. हा अभ्यास कर्करोग प्रतिबंधाच्या वैयक्तिक मॉडेलकडे वाटचाल करणारा टप्पा आहे.तोंडाच्या कर्करोगासाठी भारतीय लोकसंख्येची जनुकीय संवेदनशीलता जगातील इतर देशांपेक्षा जास्त आहे. सीएलपीटीएमआयएल, टीईआरटी, एचएलए डीआरबी१ आणि सीईपी४३ हि जनुके तोंडाच्या कर्करोगाशी थेट संबंधित असल्याचे आढळले.

भारतातील परिस्थिती:

तोंडाच्या कर्करोगाचे ४१,३४२ नवीन रुग्ण दरवीं समोर येतात.जास्तीत जास्त रुग्ण २०-५० वयोगटातील.काही राज्यांमध्ये हा दर सरासरीपेक्षा २५-३३% जास्त आहे.’जनुकीय चाचणी’ची गरजःभविष्यात तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तीच कॅन्सर रिस्क स्कोअर आधीच जनुकीय चाचणीतून मोजता येऊ शकतो. त्यावन प्रतिबंधात्मक उपचार सुरू करता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तंबाखू हा तोंडाच्या कर्करोगाचा सर्वात मोठ धोका असला, तरी सर्व तंबाखू सेवन करणाऱ्यांना कर्करोग होत नाही. ज्यांन जनुकीय लक्षण असतील अशांना धोका आहे.

तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे:

तोंडात व्रण किंवा जखम:

तोंडाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर ओठांवर झालेली जखम जास्त वेळ टिकून राहते., तोंडात आलेले फोड दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ टिकून राहिल्यास वेळीच उपचार करावेत. तोंडाच्या आत, जिभेवर किंवा हिरड्यांवर लाल किंवा पांढरे डाग किंवा ठिपके दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत.

अचानक वजन कमी होणे:

कॅन्सरची लागण शरीराला झाल्यानंतर कोणत्याही कारणाशिवाय वजन झपाट्याने कमी होऊन जाते. याशिवाय तोंडातून किंवा दातांमधून अचानक रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते. तसेच काहींना खाताना किंवा गिळताना त्रास होतो.

आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी कचरा क्षणार्धात पडून जाईल बाहेर! गरम पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ जादुई पदार्थ, पोट होईल स्वच्छ

इतर लक्षणे:

ओठांवर किंवा तोंडाच्या आतील बाजूस खडबडीत भाग किंवा कवच तयार होणे, तोंडात वेदना किंवा सूज येणे, अचानक आवाज बदलणे, तोंडात बधीरपणा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तोंडाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे?

    Ans: ओठ, जीभ, हिरड्या, टॉन्सिल किंवा तोंडाच्या अस्तरावर लाल किंवा पांढरे ठिपके/गाठी

  • Que: तोंडाच्या कर्करोगाची कारणे?

    Ans: तंबाखू आणि गुटखा यांचे सेवन दारूचे अतिरिक्त सेवन

  • Que: डॉक्टरांना कधी भेटावे

    Ans: कोणतीही लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जाणवत असतील, तर त्वरीत डॉक्टरांना भेटा.

Web Title: Genetic factors responsible for mouth cancer do not ignore these symptoms in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • cancer
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या
2

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान
3

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव
4

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.