Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Green Tea: चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी करण्यासाठी महागड्या उत्पादनांचा वापर करण्याऐवजी ग्रीन टी वापरून त्वचेची काळजी घ्यावी. ग्रीन टी वापरल्यामुळे चेहऱ्यावर वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 07, 2026 | 05:30 AM
Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी 'या' पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर,

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी 'या' पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर,

Follow Us
Follow Us:

Green Tea: सकाळी उठल्यानंतर अनेकांना ग्रीन टी पिण्याची सवय असते. ग्रीन टी शिवाय दिवसाची चांगली सुरुवात होत नाही. उपाशी पोटी दूधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी प्यायल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा निस्तेज होऊन जाते आणि त्वचेच्या समस्या वाढू लागतात. त्वचा निस्तेज दिसणे, अतिरिक्त तेलकटपणा किंवा धुळी इत्यादी कारणांमुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते आणि चेहरा खूप जास्त तेलकट दिसू लागतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना योग्य स्किन केअर रुटीन फाॅलो करणे फार आवश्यक आहे. बाजारातील महागड्या उत्पादनांचा वापर करण्याऐवजी ग्रीन टी चा वापर करावा. ग्रीन टीच्या वापरामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य – istock)

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा

ग्रीन टी बाथ:

ग्रीन टी तुम्ही अंघोळीच्या पाण्यांत सुद्धा टाकू शकता. २ ते ३ कप ग्रीन टी तयार करुन थंड करा. थंड झालेली ग्रीन टी अंघोळीच्या पाण्यात टाकून त्याच पाण्याने अंघोळ करावी. तसेच बाथ टापात तयार केलेली ग्रीन टी ओतून १० ते १५ मिनिटे पाण्यात बसावे. पाण्यात बसणे शक्य न झाल्याकस अंघोळीसाठी पाण्याचा वापर करावा. पण जर तुमची त्वचा खूप जास्त चिकट किंवा जळजळ होत असेल तर स्वच्छ पाण्याने शॉवर घ्यावा.

ग्रीन टी बॉडी मिस्ट:

ग्रीन टीचा वापर त्वचेसबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. बॉडी मिस्ट बनवण्यासाठी टोपात पाणी गरम करून त्यात ग्रीन टी टाकून उकळवून घ्या. तयार केलेले पाणी थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेले मिश्रण गाळून काचेच्या स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. स्प्रे बॉटल थंज करण्यासाठी काहीवेळ फ्रीजमध्ये ठेवून घ्या. तयार केलेले बॉडी मिस्ट अंगाला लावून हलक्या हाताने मसाज करा आणि त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार

 ग्रीन टी आणि तांदळाचे पाणी:

टोपात पाणी गरम करुन त्यामध्ये चमचाभर तांदूळ टाकून पाण्याला उकळी काढा. पाण्याला उकळी काढून पाणी थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेल्या पाण्यात  ग्रीन टी मिक्स करून घ्या. चेहऱ्यावर तयार केलेले मिश्रण लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि त्वचा पाण्याने स्वच्छ करा. ग्रीन टीचे अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावर वाढलेला थकवा कमी करण्यास मदत करते. तांदळाचे पाणी त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते. डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी दोन स्वच्छ कॉटन पॅड्सवर ग्रीन टी टाकून डोळ्यांवर ठेवावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Green tea keep your skin looking fresh use green tea in this way to get rid of dark spots on your face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर
1

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा
2

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
3

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार
4

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.