Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gudi Padwa 2026 : सणानिमित्त थोडा वेळ काढा, झटपट घरी बनवा ‘गव्हाच्या पिठाचा हलवा’, तोंडात टाकताच विरघळेल…

Aata Halwa Recipe : सणाचा आनंद साजरा करायचा असेल तर घरी गोड पदार्थ हा बनायलाच हवा. अनेकदा कामाच्या व्यापातून काही काही वेगळं बनवायला फारसा वेळ मिळत नाही अशावेळी गव्हाच्या पिठाचा हलवा एक उत्तम पर्याय ठरतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 19, 2026 | 02:45 PM
Gudhi Padwa 2026 : सणानिमित्त थोडा वेळ काढा, झटपट घरी बनवा 'गव्हाच्या पिठाचा हलवा', तोंडात टाकताच विरघळेल...

Gudhi Padwa 2026 : सणानिमित्त थोडा वेळ काढा, झटपट घरी बनवा 'गव्हाच्या पिठाचा हलवा', तोंडात टाकताच विरघळेल...

Follow Us
Close
Follow Us:
  • हा पारंपरिक पदार्थ सण-उत्सव किंवा खास प्रसंगी आवर्जून बनवला जातो.
  • कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीमुळे तो कोणालाही सहज तयार करता येतो.
  • गरमागरम हलव्याची चव आणि सुगंध सर्वांनाच आकर्षित करतो.
आज गुढी पाडव्याचा खास सण. हा सण खास करून मराठी घरांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. घरात गुढी उभारून नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. हा दिवस म्हणजे मराठी लोकांसाठी नव्या वर्षीची सुरुवात. आता नवीन गोष्टीची सुरुवात करायची म्हणजे घरी गोडाधोडाच जेवण तर हवंच! भारतीय पारंपरिक गोड पदार्थांमध्ये गव्हाच्या पिठाचा हलवा हा एक अतिशय साधा, पण तितकाच स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ मानला जातो.

Recipe : लहान-मोठे सर्वांनाच आवडेल ही डिश, लेट नाईट क्रेव्हिंग्ससाठी घरी बनवा ‘चीज मॅगी’

विशेषतः थंडीच्या दिवसांत किंवा सण-उत्सवाच्या वेळी हा हलवा घराघरात बनवला जातो. गव्हाच्या पिठात नैसर्गिक गोडवा आणि उष्णता देणारे गुणधर्म असल्यामुळे तो शरीराला ऊर्जा देतो. शिवाय, कमी साहित्य आणि सोपी पद्धत असल्यामुळे हा पदार्थ कोणालाही सहज बनवता येतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा हलवा गरमागरम खाल्ल्यास त्याची चव अजूनच खुलते. घरी अचानक पाहुणे आले असतील किंवा काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली असेल, तर गव्हाच्या पिठाचा हलवा हा उत्तम पर्याय ठरतो. चला यासाठीची गोड रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • 1 कप गव्हाचे पीठ
  • 3/4 कप साखर (किंवा गूळ)
  • 1/2 कप तूप
  • 2 कप पाणी
  • 1/4 टीस्पून वेलची पूड
  • बदाम, काजू
दिवसभर शरीर राहील हायड्रेट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार लिची गुलाब स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका कढईत तूप गरम करून त्यात गव्हाचे पीठ घाला.
  • मंद आचेवर पीठ सतत हलवत भाजा, जोपर्यंत त्याचा रंग सोनेरी होत नाही आणि छान सुगंध येत नाही.
  • दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात साखर किंवा गूळ विरघळवून घ्या.
  • भाजलेल्या पिठात हळूहळू साखरेचे पाणी घाला आणि गाठी होऊ नयेत म्हणून सतत हलवत रहा.
  • मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यात वेलची पूड आणि सुकामेवा घाला.
  • हलवा कढईला सुटू लागला की गॅस बंद करा.
  • गरमागरम गव्हाच्या पिठाचा हलवा सर्व्ह करा आणि त्याचा स्वाद मनसोक्त आस्वाद घ्या.
 

Web Title: Gudhi padwa 2026 make easy and tasty aate ka halwa at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Gudi Padwa
  • sweet dish

संबंधित बातम्या

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 
1

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी
2

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी
3

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी
4

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.