Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

Haunted Place : समुद्रकिनारे तिथल्या सुंदर वातावरणासाठी लोकप्रिय ठरतात. पण तुम्हाला देशातील सर्वात भयानक समुद्रकिनाऱ्याविषयी माहिती आहे का? इथे काळ्या रंगाची वाळू पाहायला मिळते. दिवसा पर्यटकांनी भरलेला हा बीच रात्री मात्र निर्जन होऊन जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 22, 2026 | 08:23 AM
Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर...

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर...

Follow Us
Follow Us:
  • गुजरातमधील एक समुद्रकिनारा आपल्या रहस्यमय आणि भयकथांमुळे चर्चेत आहे.
  • स्थानिकांच्या दाव्यानुसार, रात्री येथे अनेक विचित्र अनुभव आल्याच्या कथा सांगितल्या जातात.
  • मात्र, या दाव्यांना कोणताही अधिकृत किंवा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
समुद्रकिनाऱ्यांची सफर करायला अनेकांना आवडतं. निळेशार पाणी, अथांग समुद्राच्या लाटा आणि थंड हवा यामुळे अनेकजण सुट्टीसाठी समुद्रकिनाऱ्यांची निवड करतात. फिरायला जाण्यासाठी चांगला वेळ घालवण्यासाठी तुम्ही अनेकदा समुद्रकिनारी गेला असाल पण भूतांना पाहण्यासाठी तुम्ही कधी समुद्राला भेट देऊ शकता का? देशात असा एक समुद्रकिनारा आहे जिथे भूतांचा वावार दिसून येतो. या ठिकाणाविषयी अनेक रहस्यमयी कथा लोकप्रिय आहेत. समुद्रकिनाऱ्याचे नाव आहे डुमस बीच. चला हे नक्की कोणत्या शहरात आहे ते जाणून घेऊया.

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

कुठे आहे बीच?

गुजरातमधील सुरत येथून साधारण २० किलोमीटर अंतरावर एक शांत आणि सुंदर बीच आहे ज्याचे नाव आहे डुमस बीच. दिवसा हा समुद्रकिनारा जितका सुंदर दिसतो तितकाच तो रात्रीच्या सुमारास आणखी भयानक वाटू लागतो. हेच कारण आहे की, या समुद्रकिनाऱ्याला देशातील हाँटेड बीच असे म्हटले जाते. ठिकाणाची खासियत म्हणजे इथे काळ्या रंगाची वाळू पाहायला मिळते. बहुतेक समुद्रकिनाऱ्यांवर सोनेरी वाळू असते, पण इथली वाळू गडद काळी आहे. लाटा, काळ्या जमिनीचा अथांग विस्तार आणि संध्याकाळनंतर पसरणारी शांतता यांमुळे या ठिकाणाला एखाद्या भयपटातील दृश्यासारखा अनुभव येतो. स्थानिक लोकांची मान्यता आहे की, इथे पूर्वी एक हिंदू स्मशानभूमी होती. अनेक वर्षांपूर्वी इथे पूर्वी अंतिम संस्कार केले जात होते.

स्थानिकांनी काय सांगितलं?

अनेक लोकांनी दावा केला आहे की, रात्रीच्या वेळी इथे विचित्र आवाज ऐकू लागतात. काही पर्यटकांच म्हणणं आहे की, संध्याकाळनंतर इथे आपला कुणी तर पाठलाग करत आहे असा भास होऊ लागतो. अनेकदा इथे फिरणारे कुत्रेही अचानक गायब होतात. यामुळेच रात्रीच्या वेळी लोक इथे जायला फार घाबरतात. तथापि, या गोष्टींचा काही वैज्ञानिक पुरुवा नाही आहे. पण डुमच बीचच्या कथा आजही लोकांच्या मनात भितीू निर्माण करते. स्थानिकांनी असाही दावा केला आहे की, इथे काही लोक रहस्यमयरित्या गायब झाले आहेत. अशा दंतकथाच या ठिकाणाला आणखी भयभीत बनवतात. अधिकृत पुरावा नसला तरी कथांच्या जोरावर अनेकजण रात्रीच्या सुमारास इथे जाण्यास खूप घाबरतात.

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या

भय आणि रहस्याच्या कथा कितीही लोकप्रिय असल्या तरी समुद्रकिनाऱ्याचे साैंदर्य मात्र अनेकांना याकडे आकर्षित करत असते. दिवसा लोक इथे फिरायला जातात परंतु संध्याकाळनंतर इथे कुत्रही फिरकत नाही. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, येथील काळी वाळू नैसर्गिक खनिजांमुळे असू शकते आणि रात्री ऐकू येणारे आवाज हे सागरी वाऱ्यांचा आणि लाटांचा परिणाम असू शकतात.

Web Title: Gujarat dumas beach haunted beach mystery black sand ghost stories travel facts marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • Beach
  • Gujarat
  • travel news

संबंधित बातम्या

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या
1

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा
2

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
3

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
4

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.