Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास

गुजरातच्या डांग जिल्ह्यातील सापुतारा हे राज्यातील एकमेव हिल स्टेशन असून निसर्गरम्य वातावरण, हिरवीगार जंगले आणि शांत परिसरामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य अधिक खुलून दिसते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2026 | 08:07 AM
विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या 'सापुतारा'ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या 'सापुतारा'ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास

Follow Us
Follow Us:
  • सापुतारा सह्याद्री पर्वतरांगेत सुमारे १,००० मीटर उंचीवर वसले आहे.
  • भगवान श्रीरामांनी वनवासातील ११ वर्षे येथे घालवल्याची मान्यता आहे.
  • सापुतारा तलाव, व्हॅली व्ह्यू पॉइंट, गिरा धबधबा आणि हातगड किल्ला पर्यटकांना आकर्षित करतात.
गुजरातचं नाव मनात आलं की आपल्याला इथली खाद्यसंस्कृती, कच्छचे रण आणि द्वारकाधीश मंदिरासारखी ठिकाणे आठवू लागतात. पण आज आम्ही तुम्हाला इथल्या एका सुंदर हिल स्टेशनची माहिती सांगणार आहोत जिथे तुम्ही सुट्ट्यांचा चांगला वेळ घालवू शकता. गुजरातला जाात असाल तर या ठिकाणाला भेट द्यायला चुकूनही विसरु नका. हे ठिकाण गुजरातच्या पश्चिमी घाटावर वसलेले एक हिल स्टेशन आहे ज्याचे नाव आहे सापुतारा. निसर्ग प्रेमींसाठी हे ठिकाण एक परफेक्ट पर्याय ठरते. इथले नैसर्गिक साैंदर्य मनाला शांती मिळूवून देते, तसेच कामाचा थकवा दूर करण्यास मदत करते.

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसले आहे ठिकाण

गुजरातच्या डांग जिल्हायातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत सातपुरा हे एकमेव हिल स्टेशन वसले आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १००० मीटरच्या आसपास आहे. हिरवेगार जंगल, शांत वातावरण आणि प्रसन्न वातावरण ठिकाणाला आणखी खास बनवते. सातपुरा या नावाचा अर्थ सापांचे घर असे आहे. इथल्या जंगलात सापांच्या विभिन्न प्रजाती पाहायला मिळते. याच भागातून सर्पगंगा नावाची नदी देखील वाहते जिच्यावरुन ठिकाणाला सातपुरा नाव देण्यात आले आहे.

भगवान रामाच्या वनवासातील ११ वर्षे

पर्यटनासाठीच नाही धार्मिक दृष्टिकोणातूनही ठिकाणाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. सातपुरा या थंड हवेच्या ठिकाणीच भगवान श्री रामाने आपल्या वनवासातील ११ वर्षे घालवली होती, त्यांनी इथे निवास केला होता.

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

कोणकोणती ठिकाणे पाहता येतात?

  • जर तुम्ही सातपुराला भेट देण्याचा विचार करत असाल तर इथली काही सुंदर ठिकाणे पाहायला चुकूनही विसरु नका.
  • आपल्या पार्टनरसोबत रोमँटिक वेळ घालवायचा असेल तर ‘व्हॅली व्ह्यू पॉइंट’ला भेट देणे उत्तम ठरेल. इथे सूर्योदयाचे सुंदर दृष्य पाहता येते. सनसेट पाॅईंटला इथे गांधी शिखर असे म्हटले जाते. इथे जाण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंग करावी लागेल.
  • बोटिंग करायची असल्यास सातपुरा तलावाला भेट देणे योग्य ठरेल. इथे तुम्हाला रो बोट, पॅडल बोट आणि सेलबोटसारख्या सुविधा उपलब्ध मिळतील.
  • सापुतारापासून ५० किलोमीटर अंतरावर गिरा धबधबा आहे. पावसाळ्यात याचे साैंदर्य मंत्रमुग्ध करणारे बनते
  • गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला हातगड किल्ला आहे. हा किल्ला सापुतारापासून अवघ्या ५ किमी अंतरावर आहे. १७ व्या शतकात, छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केली होती.
 

Web Title: Saputara gujarat hill station travel guide tourist places

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • Gujrat
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : भारतातील  3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या
1

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे
2

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी
3

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
4

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.