(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद…
रेल्वेचे आलीशान सलून कोच
जर तुम्हालाही या शाही रेल्वे प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर यासाठीचे काही नियम आणि खर्चाविषयीची माहिती जाणून घ्या. याची ऑनलाईन बुकिंग IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘CHARTER TRAIN’ किंवा ‘FTR Train’ या पर्यायांचा वापर करुन केली जाते.
खर्च किती येईल?
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सामान्य रेल्वेच्या तुलनेत या रेल्वेचे भाडे खूप जास्त असते. प्रत्यक रुटनुसार, तुमच्या ट्रीपच्या खर्च साधारण २ ते ३ लाखांपर्यंत जाऊ शकतो. सलून कोचसाठी करण्यासाठी प्रवासाच्या दिवसाच्या ३० दिवस ते सहा महिने आधी तिकिटीची बुकिंग करावी लागते. तुम्ही सिलेक्ट केलेल्या रुटवर कोच उपलब्ध असल्यास तुमची बुकिंग कन्फर्म होते.
Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट
या गोष्टी ध्यानात असूद्यात :






