Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत केस गळून पातळ झाले आहेत? तर ‘हे’ योग नक्की करून पहा

केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. केस गळती सुरु झाल्यानंतर केसांसंबधित अनेक समस्या उद्भवतात. केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकदा बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू किंवा हेअर ऑइल वापरले जातात. पण केमिकल युक्त उत्पादनांचा वापर केल्यामुळे केस गळती आणखीन वाढू लागते. त्यामुळे केसांना सूट होईल असे शॅम्पू आणि हेअर ऑईलचा वापर केला पाहिजे.या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित योगासने करावीत. योगासने केल्यामुळे केस गळती थांबून केसांच्या मुळांमध्ये रक्तभिसरण सुरळीत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 08, 2024 | 08:36 AM
योगासने करण्याचे फायदे

योगासने करण्याचे फायदे

Follow Us
Follow Us:

वातावरणातील बदल, चुकीची जीवनशैली इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. अशात केस गळतीची समस्या वाढू लागल्यानंतर केस गळून टक्कल पडेल की काय आधी भीती अनेकांना असते. त्यामुळे केस आणि त्वचेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकदा बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू किंवा हेअर ऑइल वापरले जातात. पण केमिकल युक्त उत्पादनांचा वापर केल्यामुळे केस गळती आणखीन वाढू लागते. त्यामुळे केसांना सूट होईल असे शॅम्पू आणि हेअर ऑईलचा वापर केला पाहिजे.केस गळतीची समस्या वाढू लागल्यानंतर कितीही उपाय केले तरीसुद्धा आराम मिळत नाही. अशावेळी तुम्ही योगासने करून केस गळती थांबवू शकता. चला तर जाणून घेऊया केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणती योगासने करावीत.(फोटो सौजन्य-istock)

कॅमल योग:

कॅमल योग केल्याने केस गळतीची समस्या कमी होते. हे योगासन करताना गुडघ्यांवर बसून मान वर उंच करा. केस मोकळे सोडून मान उलट दिशेने मागे वाकवा. तसेच हे योगासन करताना दोन्ही हात उलट्या दिशेला ठेवून पायांवर टेकवा. हात मागे आणि डोकं खाली या स्थितीमध्ये 30 सेकंड तसेच राहून नंतर पुन्हा नॉमल स्थितीमध्ये या. हे योगासन नियमित केल्यामुळे केसांच्या मुळांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल.

हे देखील वाचा: पावसाळ्यातील आजारांपासून ‘अशा’ पद्धतीने करा शरीराचे रक्षण, आरोग्य राहील निरोगी

अधोमुखासन:

केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अधोमुखासन करावे. यामुळे केस गळती थांबून केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांसोबतच तुमचे आरोग्य सुद्धा चांगले राहण्यासाठी मदत होते. नियमित योगासने केल्यास तुमच्या केसांवर काही दिवसांमध्ये फरक दिसू लागेल.

दीर्घ श्वासोच्छाव:

दीर्घ श्वास घेणे हा योग प्रकार केल्यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल. हे आसन करताना वज्रासनात बसावे. त्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा. यामुळे मन शांत राहून मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते.

हे देखील वाचा: आरोग्याची काळजी करणाऱ्यांमध्ये जास्त असते हार्ट अटॅकचे प्रमाण? जाणून घ्या

योगासने करण्याचे फायदे:

  • नियमित योगासने केल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
  • केसांच्या मुळांना पोषण मिळते. तसेच केसांची वाढ सुधारते.
  • योगासने केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होतो.
  • केस गळती कमी झाल्यामुळे नवीन केस येण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Hair care tips benefits of yoga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 08:36 AM

Topics:  

  • hair care tips

संबंधित बातम्या

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
1

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Hair Fall Reasons: केस गळण्यामागे फक्त शॅम्पू-तेल नाही, ‘या’ आरोग्याच्या समस्याही असू शकतात कारणीभूत; एकदा वाचाच
2

Hair Fall Reasons: केस गळण्यामागे फक्त शॅम्पू-तेल नाही, ‘या’ आरोग्याच्या समस्याही असू शकतात कारणीभूत; एकदा वाचाच

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर
3

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.