Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Hibiscus Flower Powder: केसांच्या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी जास्वंदाच्या फुलांच्या फुलांपासून बनवलेल्या पावडरचा वापर करावा. यामुळे केसांच्या समस्या कमी होतात. केस कोरडे होणे, केसांमध्ये कोंडा, केस गळणे इत्यादी समस्यांवर जास्वंदाची पावडर प्रभावी ठरते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 10, 2026 | 10:21 AM
Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा 'या' पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा 'या' पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Follow Us
Follow Us:

Hibiscus Flower Powder: सर्वच महिला केसांच्या वाढीसाठी सतत काहींना काही करत असतात. कधी हेअर केअर प्राॅडक्टमध्ये बदल केला जातो, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून केसांची काळजी घेतली जाते. पण वांरवांर केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केसांची मूळ कमकुवत होतात आणि केसांच्या समस्या वाढू लागतात. केस कोरडे आणि निस्तेज झाल्यानंतर कितीही चांगली हेअर स्टाईल केली तरीसुद्दा केस अजिबात चांगले दिसत नाहीत. त्यामुळे बाजारातील महागड्या प्राॅडक्टसमध्ये हजारो रूपये खर्च करण्याऐवजी जास्वंदाच्या फुलांचा वापर केसांसाठी करावा. यामुळे मऊ आणि साॅफ्ट हाेण्यास मदत होते. पारंपरिक सौंदर्योपचारांमध्ये जास्वंदाच्या फुलांचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया जास्वंदाच्या फुलांचा वापर योग्य पद्दतीने कसा वापर करावा, याबद्द्ल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – AI)

Hair Fall Reasons: केस गळण्यामागे फक्त शॅम्पू-तेल नाही, ‘या’ आरोग्याच्या समस्याही असू शकतात कारणीभूत; एकदा वाचाच

जास्वंदाच्या फुलांचा वापर करण्याची योग्य पद्धत:

जास्वंदाच्या फुलांचा वापर केस आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. केस कोरडे होणे, केसांमध्ये कोंडा, केस गळणे इत्यादी समस्या वाढल्यानंतर दुर्लक्ष करण्याऐवजी केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे फार आवश्यक आहे. जास्वंदाच्या फुलांची पावडर तयार करून केसांच्या वाढीसाठी वापरल्यास केस गळणे कमी होईल. जास्वंदाच्या फुलांची पावडर तयार करून त्यात गरजेनुसार पाणी मिक्स करा आणि घटसर पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून हलक्या हाताने केसांना मसाज करा.

केसांवर आणि टाळूवर लावून काहीवेळ ठेवा आणि केस पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे टाळूवर जमा झालेला कोंडा आणि चिकटपणा कमी होण्यास मदत होईल. पण प्रत्येकाच्या केसांचा प्रकार वेगळा असल्यामुळे काेणत्याही पदार्थाचा वापर करण्याआधी केसांच्या काही भागाला मिश्रण लावून चाचणी करावी. अन्यथा केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. केस कोरडे आणि निस्तेज वाटू लागल्यास जास्वंद पावडर दह्यात मिक्स करून लावावी. पारंपरिक पद्धतचा वापर केल्यास लागेच फरक दिसून येणार नाही. २ ते ३ वेळा वापरल्यानंतर सकारात्मक बदल दिसू लागतील.

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

दह्याच्या वापरामुळे केस अतिशय मऊ होतील. पण टाळूवर खाज, जखमा किंवा कोंड्यामुळे जळजळ होत असेल तर जास्वंदाचा वापर करणे टाळावे. केसांची वाढ, केस गळती कमी करण्यासाठी शिकेकाई किंवा इतर वनस्पतीजन्य घटकांसोबत जास्वंदीच्या पावडरचा वापर करावा. रोजच्या केमिकलयुक्त शाम्पूला पर्याय हवा असेल तर जास्वंदाच्या पावडरमध्ये शिकेकाई मिक्स करून केसांवर लावावी. जास्वंदीचा वापर करून बनवलेले प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी जास्वंदीच्या पावडरचा थेट वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hibiscus flower powder have your hair become dry and dull use hibiscus powder in this way to make your hair shiny sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Fall Reasons: केस गळण्यामागे फक्त शॅम्पू-तेल नाही, ‘या’ आरोग्याच्या समस्याही असू शकतात कारणीभूत; एकदा वाचाच
1

Hair Fall Reasons: केस गळण्यामागे फक्त शॅम्पू-तेल नाही, ‘या’ आरोग्याच्या समस्याही असू शकतात कारणीभूत; एकदा वाचाच

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर
2

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
4

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.