Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस

केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा चमकदार आणि काळेभोर करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस मुळांपासून काळे दिसतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 09, 2026 | 10:13 AM
तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? 'या' पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? 'या' पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस

Follow Us
Follow Us:

केस काळे करण्यासाठी उपाय?
तरुण वयात केस पांढरे का होतात?
केसांसाठी आयुर्वेदिक उपाय?

Hair Care Tips: वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात खूप जास्त बदल होतात. त्याचा परिणाम केस आणि त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. पोषक घटकांचा अभाव, वातावरणात सतत होणारे बदल, हार्मोनल बदल इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे केस मोठ्या प्रमाणावर गळतात किंवा केस पांढरे होतात. केस पांढरे झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करण्यासोबतच हेअर डाय, कलर इत्यादी अनेक गोष्टी करून केस पुन्हा एकदा काळे केले जातात. पण काही दिवसानंतर पुन्हा एकदा केस पांढरे होऊन जातात आणि केसांची गुणवत्ता खराब होते. वारंवार केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते आणि केस निस्तेज होतात. त्यामुळे पांढरे केस काळे होऊन चमकदार दिसतात.(फोटो सौजन्य – istock)

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

वातावरणात होणारे बदल आणि शरीरात निर्माण झालेल्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होत असतील तर वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे आहारात बदल करून केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध असलेल्या हिरव्या पानांचा रस कशा पद्धतीने वापरावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. केस काळे करण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी.

काळे केस पांढरे करण्यासाठी घरगुती उपाय:

भृंगराज केसांसाठी वरदान मानले जाते. केसांच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला भृंगराज वनस्पतीचा वापर करतात. यामुळे केस मजबूत आणि घनदाट होण्यास मदत होते. भृंगराजच्या अर्कामुळे केसांच्या मुळांमधील पेशी पुनरुज्जीवित होतात आणि केस नव्याने उगवण्यास मदत होते. सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही भृंगराज तेल बनवू शकता. यासाठी भृंगराज पावडर, खोबरेल तेल, तिळाचे तेल, मेथी दाणे आणि कढीपत्ता एवढेच साहित्य लागणार आहे. सर्वप्रथम, टोपात खोबरेल तेल आणि तिळाचे तेल एकत्र करून गरम करण्यासाठी ठेवा.

साखर त्वचेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या गोडधोडाच्या ग्लोरिफिकेशनचे हे कटू सत्य

तेल गरम झाल्यानंतर मेथी दाणे, कढीपत्ता, भृंगराज पावडर मिक्स करा. तयार केलेले मिश्रण मंद आचेवर व्यवस्थित गरम करून झाल्यानंतर गॅस बंद करून तेल थंड करण्यासाठी ठेवा. गाळून घेतलेले तेल काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा आणि आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केस धुवण्याच्या एक दिवस आधी केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल. केस घनदाट आणि मजबूत करण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करू नये. त्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hair turned grey at a young age apply the juice of ayurvedic green leaves to your hair using this method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट
1

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल
2

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब
3

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार
4

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.