Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhanteras 2026: आरोग्य, ऐश्वर्य आणि भरभराटीचा लाभ होवो! प्रियजनांना द्या धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा, पाठवा खास संदेश

Dhanteras 2026: धनत्रयोदशीच्या घरातील सोने, चांदी, नवीन भांडी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासोबतच पूजा सुद्धा केली जाते. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 06, 2026 | 05:30 AM
आरोग्य, ऐश्वर्य आणि भरभराटीचा लाभ होवो! प्रियजनांना द्या धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा, पाठवा खास संदेश

आरोग्य, ऐश्वर्य आणि भरभराटीचा लाभ होवो! प्रियजनांना द्या धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा, पाठवा खास संदेश

Follow Us
Follow Us:

Dhanteras 2026: दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी साजरा केली जाते. यादिवशी घरात सोने, चांदी, नवीन भांडी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी आणि लक्ष्मीचा वास कायम टिकून राहतो. अपमृत्यू टाळण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी संध्याकाळच्या वेळी दक्षिण दिशेला यमराजाच्या निमित्ताने दिवे लावले जातात. यंदाच्या वर्षी ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी व्यापारी वर्गासाठी खूप विशेष असते. त्यामुळे यंदाच्या धनत्रयोदशी नातेवाईक, मित्रमैत्रणी आणि आतपेष्ठांना मराठी शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून सगळ्यांच खूप जास्त आंनद होईल.(फोटो सौजन्य – pinterest)

Dhanteras 2026: धनत्रयोदशीच्या परंपरा प्रत्येक राज्यात वेगळ्या; महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंत जाणून घ्या खास परंपरा

“धनतेरसच्या पवित्र दिवशी तुमच्या कुटुंबासाठी उत्तम आरोग्य, भरभराट आणि सुखाची मनःपूर्वक प्रार्थना. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत!”

“माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात धनसंपदा आणि सुखाची अखंड भरभराट होवो.”

“धनतेरसच्या या शुभ दिवशी आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुखाचे आणि आनंदाचे क्षण वाढत राहोत. हार्दिक शुभेच्छा!”

धनत्रयोदशीच्या या शुभ दिवशी
आपणास निरोगी आरोग्य, उदंड आयुष्य
आणि भरभरून समृद्धी लाभो
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मीचा वास, आरोग्याची साथ आणि सुखाची बरसात घेऊन येवो ही धनत्रयोदशी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

धनाची पूजा, आरोग्याचा वसा, आनंदाचा सण आणि सुखाचा साठा
धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

दिव्यांचा हा प्रकाश तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करो
आणि सुख-समृद्धीचा नवा प्रकाश आणो
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

धनवंतरी देव तुम्हा सर्वांना
उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच प्रार्थना
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

धनवंतरिची कृपा लाभो तुम्हाला आज,
आरोग्याची संपदा आणि समृद्धीचा मिळो साज
शुभ धनत्रयोदशी!

सोनं, चांदी अन् धनाचा साठा,
तुमच्या आयुष्यात येवो आनंदाचा वाटा
धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या मंगलमय पर्वाच्या
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरात सदैव राहो

लक्ष्मीचा सहवास, धनाचा वर्षाव आणि आरोग्याची साथ,
ही धनत्रयोदशी घेऊन येवो तुमच्यासाठी सुखाची पहाट
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

समृद्धीचे प्रतीक आणि आनंदाचा सण,
धनत्रयोदशीच्या या शुभ दिवशी उजळून निघो तुमचे जीवन
हार्दिक शुभेच्छा!

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो,
तुमचे घर धन-धान्याने समृद्ध राहो
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीचा हा पावन दिवस
तुमच्या व्यवसायात आणि आयुष्यात
भरभरून प्रगती घेऊन येवो
धनतेरसच्या शुभेच्छा!

घरात कुबेर देवाचा वास असो,
लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम राहो
शुभ धनत्रयोदशी!

आरोग्याची धनसंपदा आणि सुखाची समृद्धी तुम्हाला लाभो
धनत्रयोदशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

दिव्यांच्या लखलखाटात उजळू दे तुमचे घर,
धनत्रयोदशीच्या दिवशी मिळो तुम्हाला आनंदाचा वर
हार्दिक शुभेच्छा!

या धनत्रयोदशीला तुमच्या आयुष्यात
सुख, शांती आणि समृद्धीचे नवे रंग भरोत
धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

धनाचा वर्षाव, आरोग्याची साथ,
धनत्रयोदशीचा हा सण जावो खास
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Vasubaras 2026: दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून का होते? गाय आणि वासराची पूजा करण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या

भगवान धनवंतरी तुमच्या आयुष्यातील
सर्व आजार आणि दुःखे दूर करोत
धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा!

समृद्धीचे दीप उजळू दे, आनंदाची बरसात होऊ दे,
धनत्रयोदशीचा हा सण तुमच्यासाठी मंगलमय ठरू दे
हार्दिक शुभेच्छा!

Web Title: Happy dhanteras 2026 share heartfelt wishes and messages with your family and friends sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Dhanteras festival
  • Diwali
  • Festival of light

संबंधित बातम्या

Anand Paranjpe: दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी शिवसेनेचा दिवाळीचा गोडवा! राज्यात ७ लाख ६९ हजार दिवाळी शिधांचे वितरण
1

Anand Paranjpe: दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी शिवसेनेचा दिवाळीचा गोडवा! राज्यात ७ लाख ६९ हजार दिवाळी शिधांचे वितरण

Tukaram Mundhe: दिवाळीत मिठाई-खवा खरेदी करताय? थांबा! तुकाराम मुंढेंचा नागरिकांना सावधानतेचा इशारा; ६४ कोटींचा अन्नसाठा जप्त
2

Tukaram Mundhe: दिवाळीत मिठाई-खवा खरेदी करताय? थांबा! तुकाराम मुंढेंचा नागरिकांना सावधानतेचा इशारा; ६४ कोटींचा अन्नसाठा जप्त

ST Employees Bonus: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १० हजारांचा बोनस निश्चित; इतर मागण्यांवर तोडगा कधी? काय म्हणाले परिवहन मंत्री?
3

ST Employees Bonus: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १० हजारांचा बोनस निश्चित; इतर मागण्यांवर तोडगा कधी? काय म्हणाले परिवहन मंत्री?

Diwali Dreams: दिवाळीच्या काळात पडणारी ‘ही’ स्वप्ने मानली जातात शुभ, धनलाभासह करिअरमध्ये होऊ शकते प्रगती
4

Diwali Dreams: दिवाळीच्या काळात पडणारी ‘ही’ स्वप्ने मानली जातात शुभ, धनलाभासह करिअरमध्ये होऊ शकते प्रगती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.