Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर

केस कायमच चमकदार आणि मुलायम राहावेत म्हणून अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. पण त्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केसांसाठी करावा. यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 23, 2026 | 10:14 AM
केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर

केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना लांबलचक, मजबूत आणि चमकदार केस हवे असतात. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच शाम्पू, कंडिश्नरमध्ये बदल केला जातो. तर काहीवेळा हेअर सीरम आणि हेअर केअर रुटीनमध्ये सुद्धा बदल केले जातात. हल्ली सोशल मीडियावर ग्लास स्किनसोबतच ग्लास हेअरचा मोठा ट्रेंड सुरु आहे. मऊ, रेशमी आणि काचेसारखे चमकणारे केस प्रत्येक महिलेला हवे आहेत. केसांचा लुक सुंदर आणि चमकदार दिसावा म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. पण हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर काही काळापुरतेच केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. पण कालांतराने पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात आणि केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड

केस चमकदार दिसावे म्हणून वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केसांसाठी करणे अजिबात योग्य नाही. यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचते आणि केसांची वाढ थांबते. त्यामुळे केस चमकदार आणि सुंदर दिसावे यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर केसांसाठी करावा. यामुळे केस अतिशय सुंदर दिसतात. केसांवर केलेल्या केमिकल प्रक्रियेमुळे केस अधिक रुक्ष, कोरडे आणि कमकुवत होऊन जातात. आज आम्ही तुम्हाला दह्याचा वापर करून हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांवर लावल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यासोबतच केस मऊ आणि चमकदार होतील.

हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • दही
  • लिंबाचा रस
  • बेसन
  • मुलतानी माती

हेअर मास्क बनवण्याची कृती:

हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दही घेऊन त्यात बेसन, लिंबाचा रस आणि मुलतानी माती घालून एकत्र मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि काहीवेळ तसेच ठेवा. जर तुमचे केस खूप जास्त कोरडे असतील तर बेसनचा वापर अतिशय कमी करावा. हेअर मास्क लवण्याआधी लिंबाचा रस काढून घेतलेली साल केसांच्या स्कल्पवर घासून घ्यावी. त्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे हेअर मास्क लावावा. हेअर मास्क लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा.

चेहऱ्यावरील बारीक रेषा महिनाभरात होतील गायब! ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा घरगुती रेटिनॉल क्रीम

मसाज केल्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळेल आणि रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. १० ते १५ मिनिटं हेअर मास्क केसांवर तसाच ठेवून द्या. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. केस धुवताना सौम्य शाम्पूचा वापर करावा. केसांवर दही लावल्यामुळे केस मऊ आणि मुलायम होतात. याशिवाय टाळूमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होते. केसांच्या गुणकारी वाढीसाठी आणि केस कायमच स्वच्छ राहावे, म्हणून बाजारात उपलब्ध असलेले केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोरड्या केसांसाठी दह्याचा हेअर मास्क उपयोगी आहे का?

    Ans: दह्यामध्ये प्रथिने आणि फॅट्स असतात. त्यामुळे दह्याचा हेअर मास्क केसांना कंडिशनिंग मिळण्यास आणि कोरडेपणा व रफनेस कमी जाणवण्यास मदत करू शकतो.

  • Que: दह्याचा हेअर मास्क घरी कसा तयार करावा?

    Ans: ताजे, साधे दही घेऊन ते चांगले फेटून केसांच्या लांबीवर आणि टोकांवर लावता येते. इच्छेनुसार त्यात थोडे खोबरेल तेल मिसळू शकता. काही वेळ ठेवून सौम्य शॅम्पूने केस धुवावेत.

  • Que: दही केसांवर किती वेळ ठेवावे?

    Ans: साधारण 20–30 मिनिटे दही केसांवर ठेवणे पुरेसे असते. जास्त वेळ ठेवण्याची आवश्यकता नाही.

Web Title: Has your hair become extremely dry then prepare a hair mask at home using curd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड
1

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड

चेहऱ्यावरील बारीक रेषा महिनाभरात होतील गायब! ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा घरगुती रेटिनॉल क्रीम
2

चेहऱ्यावरील बारीक रेषा महिनाभरात होतील गायब! ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा घरगुती रेटिनॉल क्रीम

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय
3

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय

वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो
4

वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.