Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाॅनव्हेज लव्हर्ससाठी खास! यंदा घरी ट्राय करा ‘चिकन वडापाव’, रेसिपी आहे मजेदार

Chicken Vada Pav Recipe : नॉनव्हेज लव्हर्ससाठी चिकन म्हणजे पर्वणीच! चिकनपासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात पण आज आपण चिकन वडापावची रेसिपी जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 06, 2026 | 03:20 PM
नाॅनव्हेज लव्हर्ससाठी खास! यंदा घरी ट्राय करा 'चिकन वडापाव', रेसिपी आहे मजेदार

नाॅनव्हेज लव्हर्ससाठी खास! यंदा घरी ट्राय करा 'चिकन वडापाव', रेसिपी आहे मजेदार

Follow Us
Follow Us:
  • चिकनच् अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील.
  • पण तुम्ही कधी चिकन वडापाव खाल्ला आहे का?
  • घरच्या घरी तुम्ही हा वडापाव तयार करु शकता.
भारतातील स्ट्रीट फूड म्हटलं की वडा पाव हे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं. साध्या बटाट्याच्या वड्यापासून सुरू झालेला हा पदार्थ आज विविध चवी आणि प्रकारांमध्ये विकसित झाला आहे. त्यातीलच एक भन्नाट आणि चविष्ट प्रकार म्हणजे चिकन वडा पाव. पारंपरिक वडा पावला नॉन-व्हेज ट्विस्ट देणारा हा पदार्थ खासकरून चिकन प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे.

Recipe : पौष्टिकतेने भरपूर तुम्ही कधी कुरकुरीत ‘मेथीचे भजी’ खाल्ले आहेत का? आजच नोट करा रेसिपी

चिकन वडा पावची खासियत म्हणजे बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ व मसालेदार चिकन फिलिंग. मुंबईसारख्या शहरांमध्ये हा पदार्थ झपाट्याने लोकप्रिय होत आहे कारण तो पटकन तयार होतो, पोटभर असतो आणि चवीला अप्रतिम लागतो. घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्य वापरून तुम्हीही हा स्वादिष्ट पदार्थ तयार करू शकता. चला जाणून घेऊया याची रेसिपी.

साहित्य:

चिकन फिलिंगसाठी:

  • 250 ग्रॅम उकडलेले आणि कुस्करलेले चिकन
  • 1 मध्यम कांदा (बारीक चिरलेला)
  • 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
  • 2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
  • 1/2 चमचा हळद
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1/2 चमचा गरम मसाला
  • मीठ चवीनुसार
  • 2 चमचे तेल
  • थोडी कोथिंबीर
बॅटरसाठी:
  • 1 कप बेसन
  • 1/2 चमचा हळद
  • 1/2 चमचा तिखट
  • मीठ
  • पाणी (घोळ तयार करण्यासाठी)
इतर:
  • पाव (वडा पावसाठी)
  • हिरवी चटणी
  • लसूण चटणी
  • तळण्यासाठी तेल
Summer Recipe: कडाक्याच्या उन्हाळ्यात खा थंडगार कोकम आईस कँडी, चटपटीत चवीमुळे होईल रोज खाण्याची इच्छा

कृती:

  • सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात कांदा घाला आणि सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या घालून परता. नंतर हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून नीट मिसळा.
  • आता मॅश केलेले चिकन घालून सर्व मिश्रण छान एकत्र करा. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
  • तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून थोडे चपटे आकार द्या.
  • बेसनात हळद, तिखट, मीठ घालून पाण्याच्या मदतीने गुळगुळीत घोळ तयार करा.
  • कढईत तेल गरम करून प्रत्येक वडा बेसनाच्या घोळात बुडवून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
  • पाव कापून त्यावर पुदिना हिरवी आणि लसूण चटणी लावा, मधोमध गरम वडा ठेवा आणि खाणयासाठी सर्व्ह करा.

Web Title: Have you ever eat chicken vadapav note the recipe and make it at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • Vadapav

संबंधित बातम्या

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी
1

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश
2

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread, कमी साहित्यात जबरदस्त पदार्थ
3

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread, कमी साहित्यात जबरदस्त पदार्थ

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी
4

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.