वडापाव चित्रपट लवकरच प्रेश्रकांच्या भेटीला येणार आहे, या चित्रपटाचे प्रमोशनही जोरदार सुरू असून या टीमसाठी कॉलेजमधील टॅलेंटेड शेफ्सनी तब्बल साडे सात किलोचा वडापाव बनवला!
भारताच्या फेमस आणि लोकप्रिय खाद्यपदार्थांमध्ये वडापावचे नाव प्रामुख्याने येते पण वडापाव कुठला खायचा असा प्रश्न आला की सर्वात आधी मुंबईचे नाव येते. आणि मुंबई म्हटलं की वडापावचं नाव आपसुकचं येतं...…
गरम गरम पावात भरलेला क्रिस्पी तंदूरी वडा तुम्हाला मुंबईच्या गल्ल्यांची आठवण करून देईल. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू करून तुमच्या कुटुंबाला चवदार आनंद मिळवून देऊ शकता.
फुकट वडापाव न दिल्याने विक्रेत्याला मारहाण करुन २२०० रुपये लुटून नेल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.