Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Brinjal Chips: तुम्ही कधी वांग्याचे चिप्स खाल्ले आहेत का? चव चाखताच याचे फॅन व्हाल

Crispy Recipe: लहान मुलं वांग्याची भाजी खायला नाकं मुरडतात? मग आता भाजी सोडा आणि घरी बनवा कुरकुरीत वांग्याचे भजी. वांग्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

  • By नुपूर भगत
Updated On: May 11, 2025 | 03:34 PM
Brinjal Chips: तुम्ही कधी वांग्याचे चिप्स खाल्ले आहेत का? चव चाखताच याचे फॅन व्हाल

Brinjal Chips: तुम्ही कधी वांग्याचे चिप्स खाल्ले आहेत का? चव चाखताच याचे फॅन व्हाल

Follow Us
Close
Follow Us:

आजकालच्या मुलांना भाज्या खायला फारसे आवडत नाही. परंतु भाज्या या आपल्या आहारातील एक महत्त्वाच्या घटक आहेत. यात भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळून येतात. मात्र लहान मुलं या भाज्या खाणे टाळतात आणि आपल्या आहारात अधिकतर जंक फूडचा समावेश करतात. जंक फूड मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही आणि याचे अतिसेवन आरोग्याला धोका निर्माण करू शकते. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी भाज्यांपासूनचा तयार केली जाणारी एक चवदार आणि कुरकुरीत रेसिपी सांगणार आहोत जी लहान मुलांनाही खायला फार आवडेल.

कडक उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार कालाखट्टा सरबत, चव चाखून घरातील सगळेच करतील गोड कौतुक

चिप्स हा लोकप्रिय स्नॅक्सचा प्रकार आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. याची कुरकुरीत चव स्नॅकिंगसाठी एक उत्तम पर्याय ठरते. हे अधिकतर बटाटा अथवा केळीपासून तयार केले जाते मात्र आज आम्ही तुम्हाला वांग्यापासून कुरकुरीत आणि चविष्ट असे चिप्स कसे तयार करायचे याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत. वांगा एक अशी भाजी आहे जी लहान मुलांना अधिकतर खायला आवडत नाही पण यात पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अशात घरच्यांना जर वांग्याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट आणि कुरकुरीत असे चिप्स तयार करू शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

(फोटो सौजन्य: Healthful Pursuit)

साहित्य

  • अर्धा किलो वांगी
  • ऑलिव्ह तेल
  • मीठ
  • काळी मिरी
  • लाल मिरची
चिकन लव्हर्ससाठी खास; घरी बनवा स्पाइसी आणि टेस्टी Chicken Shawarma

कृती

  • वांग्याचे चिप्स तयार करण्यासाठी सर्वप्रथम वांगी नीट धुवून स्वच्छ करा. आता वांगी पातळ आणि गोल आकारात कापून घ्या
  • आता चिरलेली वांगी एका प्लेटवर पसरवा आणि त्यावर तेल लावा
  • तेल लावल्यानंतर, वांग्याच्या तुकड्यांवर मीठ आणि मिरपूड लावा
  • सर्व साहित्य नीट मिसळा आणि ५ मिनिटे बाजूला ठेवून द्या
  • आता एका पॅनमध्ये तेल घालून ते गरम करा. आता वांगी तेलात घाला
  • चिप्स कुरकुरीत करण्यासाठी, त्यांना ५ मिनिटे तळा आणि ते हलके तपकिरी होईपर्यंत तळत रहा
  • अशाप्रकारे तुमचे कुरकुरीत वांग्याचे चिप्स तयार आहेत, तयार चिप्स एका प्लेटमध्ये काढा
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे चिप्स एअर फ्राय देखील करू शकता
  • तयार चिप्स सॉस अथवा तुमच्या आवडीच्या डीपसह खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Have you ever eaten brinjal chips super easy to make and cripsy in taste quickly note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • food recipe
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा
1

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका
2

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल
3

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा रवा-दह्याचा चिल्ला, आरोग्यासाठीच नाहीतर चवीला सुद्धा लागेल चविष्ट
4

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा रवा-दह्याचा चिल्ला, आरोग्यासाठीच नाहीतर चवीला सुद्धा लागेल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.