Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : स्ट्रीट स्टाईल आंबट-गोड अन् चटकदार ‘चिंचेची चटणी’ बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार झटपट

Tamarind Chutney Recipe : अनेक पदार्थांमध्ये चिंचेच्या चटणीचा हमखास वापर केला जातो. ही चटणी चवीला जितकी रुचकर तितकीत ती फार सहज आणि झटपट तयार केली जाते. चला याची रेसिपी नोट करुन घेऊयात.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 21, 2026 | 03:45 PM
Recipe : स्ट्रीट स्टाईल आंबट-गोड अन् चटकदार 'चिंचेची चटणी' बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार झटपट

Recipe : स्ट्रीट स्टाईल आंबट-गोड अन् चटकदार 'चिंचेची चटणी' बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार झटपट

Follow Us
Follow Us:
  • पाणीपुरी, भेळपुरी, समोसे यासोबत चिंचेची चटणी आवर्जून सर्व्ह केली जाते.
  • ही चटणी एकदाच बनवली की अनेक दिवस साठवून ठेवली जाऊ शकते.
  • तुम्ही सोप्या रेसिपीने घरच्या घरीच स्ट्रीट स्टाईल चटकदार चिंचेची चटणी तयार करु शकता.
चिंचेची चटणी ही भारतीय स्वयंपाकघरातील एक पारंपरिक आणि अतिशय लोकप्रिय चव आहे. गोड, आंबट आणि हलकी तिखट अशी तिची चव कोणत्याही साध्या पदार्थालाही खास बनवते. महाराष्ट्रात भेळ, पाणीपुरी, समोसा, दहीवडा किंवा विविध चाट पदार्थांमध्ये चिंचेची चटणी एक महत्त्वाचा घटक मानली जाते. चिंच ही नैसर्गिकरित्या आंबट असल्यामुळे पचनासाठीही उपयुक्त ठरते, आणि त्यात गूळ किंवा साखर घातल्यामुळे तिचा स्वाद अधिक संतुलित होतो.

घरच्या घरी बनवलेली चिंचेची चटणी बाजारातील तयार चटणीपेक्षा अधिक ताजी, स्वच्छ आणि चविष्ट असते. शिवाय, आपण आपल्या आवडीनुसार यात गोडवा किंवा तिखटपणा कमी-जास्त करू शकतो. याव्यतिरिक्त याचा आणखी एक फायदा म्हणजे, चिंचेची चटणी एकदाच बनवून अनेक दिवसांपर्यंत साठवून ठेवता येऊ शकते. चला तर मग घरच्या घरी चटपटीत चिंचेची चटणी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊया.

हेल्दी पण चविष्ट असं काही खायचंय? मग आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा ‘मलाई ब्रोकली’, रेसिपी आहे फार सोपी

साहित्य

  • चिंच – १ कप
  • गूळ – ३/४ कप
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • जिरेपूड – १ टीस्पून
  • काळं मीठ – १/२ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
बंगाली मिठाईने करा पाहुण्यांचे स्वागत! पिकलेल्या रसाळ आंब्याचा वापर करून झटपट बनवा Mango Bhapa Doi

कृती

  • सर्वप्रथम चिंच एका भांड्यात घेऊन त्यात गरम पाणी घाला आणि १५-२० मिनिटे भिजत ठेवा.
  • चिंच मऊ झाल्यावर ती चांगली मॅश करून तिचा कोळ गाळून घ्या.
  • गाळलेला चिंचेचा कोळ एका कढईत घाला आणि मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.
  • त्यात गूळ घालून सतत ढवळत रहा, जेणेकरून गूळ पूर्णपणे विरघळेल.
  • आता त्यात लाल तिखट, जिरेपूड, काळं मीठ आणि साधं मीठ घाला.
  • मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • गॅस बंद करून चटणी थंड होऊ द्या आणि नंतर हवाबंद डब्यात साठवा.
  • ही चिंचेची चटणी तुम्ही चाट, स्नॅक्स किंवा रोजच्या जेवणासोबतही सर्व्ह करू शकता.

Web Title: Know how to make tamarind chutney at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
1

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
3

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
4

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.