Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकतचे कशाला? वाढत्या उन्हाळ्यात पौष्टिक रताळ्यापासून बनवा थंडगार आईस्क्रीम, कधीच विसरणार नाही पदार्थाची चव

वाढत्या उन्हाळ्यात सोप्या पद्धतीमध्ये घरी रताळ्याचे आईस्क्रीम बनवू शकता. रताळ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. याशिवाय लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना रताळ्याचे आईस्क्रीम खायला खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2026 | 08:00 AM
वाढत्या उन्हाळ्यात पौष्टिक रताळ्यापासून बनवा थंडगार आईस्क्रीम

वाढत्या उन्हाळ्यात पौष्टिक रताळ्यापासून बनवा थंडगार आईस्क्रीम

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला काहींना काही थंड आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आईस्क्रीम खायला खूप जास्त आवडते. वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम विकत आणून खाल्ले जातात. पण बऱ्याचदा विकत आणलेले आईस्क्रीम बनवण्यासाठी दूषित पाण्याचा वापर किंवा खराब झालेल्या दुधाचा, शरीरास हानिकारक ठरणाऱ्या पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये घरी सुद्धा तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला पौष्टिक रताळ्याचा वापर करून थंडगार आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले आईस्क्रीम चवीला अतिशय सुंदर लागते. रताळ्याचा वापर करून बनवलेले आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ते पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होईल. रताळ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया आईस्क्रीम बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश

साहित्य:

  • रताळी
  • खजूर
  • कोको पावडर
  • गूळ
  • व्हॅनिला इसेन्स
  • ओल्या खोबऱ्याचे दूध
कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail

कृती:

  • रताळ्याचे आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी स्वच्छ पाण्याने धुवून शिजवून घ्या. थंड झालेल्या रताळ्याची साल काढा.
  • मिक्सरच्या भांड्यात शिजवलेले रताळी, खजूर, कोको पावडर, गुळ पावडर, मीठ, व्हॅनिला इसेन्स आणि ओल्या खोबऱ्याचे दूध घालून बारीक वाटून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात आईस्क्रीमचे मिश्रण वाटल्यास ते व्यवस्थित मिक्स होईल आणि स्मूदी तयार होईल.
  • तयार केलेले मिश्रण काचेच्या कंटेनरमध्ये ओतून दोन ते तीन एका हलकेसे मिक्स करा. यामुळे त्यातील हवा निघून जाईल आणि आईस्क्रीम व्यवस्थित सेट होईल.
  • आईस्क्रीमवर तुम्ही बारीक केलेला सुका मेवा सुद्धा टाकू शकता. यामुळे पदार्थाची चव चांगली लागेल.
  • ५ ते ६ तास आईस्क्रीम फ्रिजमध्ये व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर नंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रताळ्याचे थंडगार आईस्क्रीम.

Web Title: Make cool ice cream from nutritious sweet potato during growing summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.