Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Corn Salad, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीर ताजेतवाने आणि फ्रेश राहते. चला तर जाणून घेऊया पनीर कॉर्न सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2026 | 08:00 AM
दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Corn Salad, नोट करून घ्या रेसिपी

दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Corn Salad, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी विविध पेय आणि पदार्थ खाल्लेले जातात. नारळ पाणी, फळांचा रस, ताक किंवा लस्सी कायमच प्यायली जाते. पण शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी थंड पेय पुरेसे नसते. आहारात वेगवेगळ्या भाज्या, कडधान्य खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळेल. सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, पराठा इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पनीर कॉर्न सॅलड बनवू शकता. बऱ्याचदा लहान मुलांसह मोठेसुद्धा भाज्या खाण्यास नकार देतात. पण भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी भाज्यांचे सेवन करावे. तसेच व्यायाम करून आल्यानंतर नाश्ता काय बनवावा सुचत नसेल तर पनीर कॉर्न सॅलड अतिशय उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

थंडगार पदार्थाने करा दिवसाची आनंदायी सुरुवात! ५ मिनिटांमध्ये बनवा Chia-Mango Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पनीर
  • मक्याचे दाणे
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • लिंबाचा रस
  • काळीमिरी पावडर
  • चाट मसाला
  • मीठ
  • कोथिंबीर
  • चीज
Recipe : अक्षयतृतीयानिमित्त घरी बनवा रसाळ, चविष्ट आणि गोड चवीची ‘गुलाब रसमलाई’

कृती:

  • पनीर कॉर्न सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये मक्याची कणस ठेवून त्यात पाणी घाला आणि २ शिट्ट्या काढून शिजवून घ्या.
  • शिजवलेले कणीस थंड झाल्यानंतर त्यातील दाणे वेगळे काढून घ्या. पनीर स्वच्छ धुवून बारीक तुकडे करा.
  • मोठ्या वाटीमध्ये मक्याचे दाणे, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, लिंबाचा रस घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चाट मसाला, काळीमिरी पावडर आणि पनीरचे तुकडे घाला आणि मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी आवडीनुसार चीज घालून वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर कॉर्न सॅलड.

Web Title: How to make paneer corn salad at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • healthy food

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
3

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.