Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 वर्षे जुनी रेसिपी ‘पाकपोळा’ कधी खाल्ला आहे का? गोडवा, आठवणी आणि सणांचा खास स्वाद!

पाकपोळा हा केवळ गोड पदार्थ नसून संस्कृती, घरगुती प्रेम, आणि सणांचा गोडवा यांची सांगड घालणारी रेसिपी आहे. ती आजीच्या हातचं प्रेम, आईच्या कौशल्याचं प्रतीक आणि घरातील उत्सवाचं केंद्र असते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 22, 2025 | 11:15 AM
100 वर्षे जुनी रेसिपी 'पाकपोळा' कधी खाल्ली आहे का? गोडवा, आठवणी आणि सणांचा खास स्वाद!

100 वर्षे जुनी रेसिपी 'पाकपोळा' कधी खाल्ली आहे का? गोडवा, आठवणी आणि सणांचा खास स्वाद!

Follow Us
Follow Us:

भारतीय गोड पदार्थांमध्ये “पाकपोळी” ही एक पारंपरिक, श्रमपूर्वक बनवली जाणारी आणि चविष्ट अशा गोडव्याची पोळी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या भागांत पाकपोळा प्रसिद्ध आहे. इथे ‘पाक’ म्हणजे साखर किंवा गूळ याचा पातळ आणि घट्ट साखर पाक आणि ‘पोळा’ म्हणजे मैद्याच्या पिठाचा तयार केलेला पोळा. साखरेच्या पाकात भिजवल्यानंतर हे चमचमीत, नरम आणि रसभरित होते.

भाऊबीजनिमित्त लाडक्या भावासाठी १० मिनिटांमध्ये बनवा तोंडात विरघळणारा इन्स्टंट पेढा, नोट करून घ्या रेसिपी

ही पारंपरिक पाककृती मुख्यतः सणासुदीच्या दिवशी, विशेषतः होळी, रथसप्तमी, दसरा किंवा वैशाखी पौर्णिमा अशा शुभ प्रसंगी बनवली जाते. पूर्वीच्या काळी आजी-आई हा पदार्थ तयार करताना स्वयंपाकघरात गोडसर वास दरवळायचा. ही पाककृती केवळ गोड खाणं नसून, एक संस्कार बनते. या पाककृतीसाठी संयम, मेहनत आणि थोडी कौशल्याची गरज असते, पण एकदा ती तयार झाली की, तिची चव मनात कायमची ठसते. चला सणानिमित्त पुन्हा ही रेसिपी घरी तयार करून जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देऊया.

साहित्य:

  • मैदा – १ वाटी
  • साखर – १ कप
  • दही – २ चमचे
  • पाणी – १/२ कप
  • लिंबाचा रस – १ चमचा (साखर पाक क्रिस्टलाइज होऊ नये म्हणून)
  • बेकिंग सोडा
  • आरारोट पावडर
  • वेलचीपूड
  • ड्रायफ्रुट्स – सजवण्यासाठी ऑप्शनल (ऑप्शनल)
  • तेल / तूप

5 मिनिटांत बनवा हटके आणि हेल्दी ‘ढोकळा चाट’; पारंपारिक स्वादाला झणझणीत ट्विस्ट

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात एक कप मैदा घ्या
  • यांनतर मैद्यात साधारण दोन चमचे दही मिक्स करून मिश्रण तयार करून घ्या आणि १५ मिनिटे बाजूला ठेवून द्या
  • आता आपल्याला पाक तयार करण्यासाठी कढईत एक वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घालून गॅसवर शिजवा
  • साखरेचा हा पाक तयार होत असतानाच आपल्याला यात लिंबाचा रस घालायचा आहे
  • घट्ट एकतारी पाक तयार झाला की यात वेलची पावडर मिसळा आणि गॅस बंद करा
  • आता तयार मैद्याच्या मैद्याच्या मिश्रणात आरारोट पावडर आणि बेकिंग पावडर मिक्स करायची आहे, ही पावडर तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल
  • गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल अथवा तूप गरम करत ठेवा
  • गरम होताच तयार पिठाचे पसरदार गोल गोळे तेलात सोडा, अगदी पॅनकेकप्रमाणे तुम्हाला ते तयार करायचे आहेत
  • दोन्ही बाजूंनी छान तळून झाल्यानंतर यांना एका प्लेटमध्ये काढा आणि मग यांना साखरेच्या पाकात भिजवून बाहेर काढा
  • फार वेळ याला पाकात भिजवून ठेवू नका, वरून ड्रायफ्रूट्सने सजवून तयार पाकपोळा खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Have you ever eaten pakpola a 100 year old recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.