(फोटो सौजन्य: Pinterest)
गुजराती पदार्थ म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो म्हणजे ढोकळा! हलकाफुलका, थोडासा आंबटगोड आणि अगदी पोटाला न पडणारा – म्हणूनच तो सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, तुम्ही नेहमीचाच ढोकळा खाऊन कंटाळला असाल, तर आज काहीतरी वेगळं करून पाहा – ढोकळा चाट! ढोकळा चाट ही एक फ्युजन डिश आहे जी पारंपरिक ढोकळ्याला उत्तर भारतीय चाटच्या झणझणीत स्वादात मिसळते. यामध्ये खमंग ढोकळा, चवदार चटण्या, दही, शेव आणि मसाले यांच्या अफलातून संगमातून एक अशी डिश तयार होते की जी खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. कोणतंही पार्टी असो, अचानक आलेले पाहुणे असो किंवा संध्याकाळची भूक, ढोकळा चाट हे एक झटपट बनणारं आणि सगळ्यांना आवडणारं व्यंजन आहे. चला तर मग, जाणून घेऊया ही चविष्ट आणि हटके रेसिपी!
दिवाळीत सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट, नोट करून घ्या रेसिपी
साहित्य:
कृती






