• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Have You Ever Try Maggie Bhel At Home Recipe In Marathi

कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला

Maggie Bhel Recipe : लहानपणापासून आपण मॅगी खात आलो आहोत, इतक्या वर्षांनीही याची चव अजूनही खाद्यप्रेमींना कंटाळा आणत नाही. तुम्हीही मॅगी लव्हर्स असाल तर एकदा तरी मॅगी भेळ तुम्ही बनवून खायला हवी.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 14, 2025 | 01:47 PM
कुरकुरीत, चटाकेदार 'मॅगी भेळ' तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लहानपणापासून आपण सर्वच मॅगी खात आलो आहोत
  • मॅगी हे भारताचे फेमस नूडल्स आहेत
  • याची भेळ देखील चवीला तितकीच मजेदार लागते
आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट, चविष्ट आणि थोडी हटके अशी रेसिपी हवी असेल, तर मॅगी भेळ हा एक उत्तम पर्याय आहे. पारंपरिक भेळपुरी आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती मॅगी या दोघांचं भन्नाट कॉम्बिनेशन म्हणजे मॅगी भेळ. ही रेसिपी विशेषतः संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी खूपच उपयुक्त आहे.

Recipe : थंडीत गोडाचा नवा ट्रेंड! हलवा सोडा, यंदाच्या हिवाळ्यात घरी बनवा ‘गाजराचे गुलाबजाम’

मॅगी भेळ बनवताना फारशी तयारी लागत नाही आणि कमी वेळेत ही रेसिपी तयार होते. यात आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, चटण्या आणि थोडा चाट मसाला वापरतो, त्यामुळे चव अगदी स्ट्रीट फूडसारखी लागते. शिवाय, ही रेसिपी तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. लहान मुलांना नूडल्स आवडतात आणि मोठ्यांना भेळ, त्यामुळे ही रेसिपी घरातील सगळ्यांना आवडणारी ठरते. कमी खर्चात, कमी वेळेत आणि भन्नाट चवीची अशी ही मॅगी भेळ एकदा नक्की ट्राय करून पाहा.

 साहित्य:

  • १ पॅकेट मॅगी
  • १ लहान कांदा (बारीक चिरलेला)
  • १ लहान टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • १ हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
  • २ टेबलस्पून हिरवी चटणी
  • २ टेबलस्पून चिंचेची गोड चटणी
  • १ टीस्पून चाट मसाला
  • चवीनुसार मीठ
  • २ टेबलस्पून शेव (ऑप्शनल)
  • थोडी कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  • १ टेबलस्पून लिंबाचा रस
Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय

कृती:

  • सर्वप्रथम मॅगी मधून बाहेर काढून त्याचा चुरा करून घ्या.
  • आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात मॅगीचा चुरा हलका परतून घ्या.
  • आता परतून घेतलेली मॅगी एका वाडग्यात काढा.
  • त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घालून नीट मिसळा.
  • यानंतर यात पॅकेटमधील मॅगी मसाला घालून चांगला मिसळा.
  • आता हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी घाला.
  • त्यात चाट मसाला, मीठ आणि लिंबाचा रस  घालून सर्व साहित्य नीट एकत्र करा.
  • वरून शेव आणि कोथिंबीर घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • चव पाहून गरज असल्यास मीठ किंवा तिखट वाढवा आणि लगेच सर्व्ह करा.

Web Title: Have you ever try maggie bhel at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 01:47 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय
1

Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय

सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खुसखुशीत दुधीभोपळ्याचा चिला; रेसिपी नोट करा
2

सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खुसखुशीत दुधीभोपळ्याचा चिला; रेसिपी नोट करा

Recipe : हिमाचलची फेमस डिश ‘सिद्दू’ खाल्ली आहे का? हिवाळ्यात शरीराला देईल एनर्जी; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
3

Recipe : हिमाचलची फेमस डिश ‘सिद्दू’ खाल्ली आहे का? हिवाळ्यात शरीराला देईल एनर्जी; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Bun Dosa : साऊथ इंडियन फूड खायला आवडत असेल तर हा ‘बन डोसा’ तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवा
4

Bun Dosa : साऊथ इंडियन फूड खायला आवडत असेल तर हा ‘बन डोसा’ तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला

कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला

Dec 14, 2025 | 01:47 PM
अर्जुन रामपालला लग्नाआधीच आहेत दोन मुलं? वयाच्या ५३ व्या वर्षी अभिनेत्याने प्रेयसी गॅब्रिएलाशी केला साखरपुडा

अर्जुन रामपालला लग्नाआधीच आहेत दोन मुलं? वयाच्या ५३ व्या वर्षी अभिनेत्याने प्रेयसी गॅब्रिएलाशी केला साखरपुडा

Dec 14, 2025 | 01:35 PM
पिवळसर, काळ्या दातांवर आणा सफेदी; दातांना चमकवण्यासाठी करा या फळांचे सेवन

पिवळसर, काळ्या दातांवर आणा सफेदी; दातांना चमकवण्यासाठी करा या फळांचे सेवन

Dec 14, 2025 | 01:34 PM
कराडमधील महामार्ग ठरतोय अपघातांचा सापळा; आतापर्यंत 100 पेक्षा जास्त अपघात, 54 जणांचा मृत्यू

कराडमधील महामार्ग ठरतोय अपघातांचा सापळा; आतापर्यंत 100 पेक्षा जास्त अपघात, 54 जणांचा मृत्यू

Dec 14, 2025 | 01:30 PM
पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने थांबवलं इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; नेमकं काय घडलं?

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने थांबवलं इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; नेमकं काय घडलं?

Dec 14, 2025 | 01:29 PM
Westernization : 4 तरुणांना वाटले ‘Peaky Blinders’ व्हावे, तालिबान सरकारला वाटले अटक करावे; यामागील कारण मात्र हास्यास्पद

Westernization : 4 तरुणांना वाटले ‘Peaky Blinders’ व्हावे, तालिबान सरकारला वाटले अटक करावे; यामागील कारण मात्र हास्यास्पद

Dec 14, 2025 | 01:27 PM
यशस्वी जयस्वालने ठोकले शतक, निवडकर्त्याने वेधले लक्ष! भारतीय संघात मिळणार पुन्हा कमबॅक करण्याची संधी?

यशस्वी जयस्वालने ठोकले शतक, निवडकर्त्याने वेधले लक्ष! भारतीय संघात मिळणार पुन्हा कमबॅक करण्याची संधी?

Dec 14, 2025 | 01:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pune News :  एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Pune News : एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Dec 13, 2025 | 08:51 PM
Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Dec 13, 2025 | 08:45 PM
Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Dec 13, 2025 | 08:37 PM
Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Dec 13, 2025 | 08:31 PM
Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Dec 13, 2025 | 08:27 PM
स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

Dec 13, 2025 | 02:48 PM
TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

Dec 13, 2025 | 02:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.