महाराष्ट्राचा फेमस अन् पारंपरिक पदार्थ 'मासवडी' कधी खाल्ला आहे का? श्रावणात घरी बनवाच हा व्हेज पदार्थ
श्रावण उद्यापासून सुरु होणार आहे अशात अनेकांच्या घरी आता मांसाहाराला बंदी आहे. याकाळात अनेकांच्या घरी शाकाहारी जेवणाचा घाट घातला जातो. हार्ट कोर नॉनव्हेज लव्हर्सना तर हा महिना म्हणजे त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण काळ वाटतो. तसेच रोज रोज शाकाहारात काय बनवावे असा प्रश्न अनेकांना पडतो आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि पारंपरिक अशी शाकाहारी डिश घेऊन आलो आहोत जिच्या चवीने घरातील सर्वच होतील खुश.
मासवडी ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ, विशेषतः पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये प्रसिद्ध आहे. जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर आणि शिरूर या तालुक्यांमध्ये मासवडी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. ही खासकरून सण, उत्सव किंवा लग्नसराईत केली जाते. यात बेसनाच्या वड्या बनवून त्या झणझणीत सारत मिसळल्या जातात आणि गरमा गरम भाकरीसोबत याची चव घेतली जाते. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
मासवाडी साहित्य :
सारणाचं साहित्य :
नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ, श्रावणातील पारंपरिक रेसिपी
कृतीः
रस्सा :