(फोटो सौजन्य: Pinterest)
भावा-बहिणीच्या नात्याला समर्पित रक्षाबंधन हा सण देशात साजरा होणार एक महत्त्वाचा सण आहे. यंदा ९ ऑगस्ट रोजी हा साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करत त्याच्या मनगटावर एक सुंदर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीला नेहमी तुझं रक्षण करिन हे वाचन देतो. या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देण्याचीही प्रथा आहे. सण म्हटलं की, घरी गोडा-धोडाचं जेवण हे बनतच अशात आज आम्ही तुमच्यासाठी गोडाची एक नवीन आणि मधुर अशी रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुम्ही तुमच्या भावासाठी तयार करू शकता.
१० मिनिटांमध्ये घरी बनवा लोणावळा स्पेशल चॉकलेट फज,चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी
रक्षाबंधन हा भावंडांच्या प्रेमाचा आणि स्नेहाचा सण! या खास दिवशी काही गोड आणि खास बनवलं गेलं पाहिजे. बंगालची प्रसिद्ध पारंपरिक गोड डीश – मिष्टी डोई (Mishti Doi) सणाच्या निमित्ताने एक परफेक्ट गोड पदार्थ आहे. कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारी ही गोड डेझर्ट तुमच्या रक्षाबंधनाला खास गोडीने भरून टाकेल. ही डिश चवीला गोड आणि मऊसर अशी असते. आम्हाला खात्री आहे की, हा पदार्थ तुमच्या खास दिवसाची रंगत आणखीनच वाढवेल आणि तुमच्या भावाला खुशही करेल. चला नोट करूयात साहित्य आणि कृती.
साहित्य:
Nagpanchami 2025 : पारंपरिक मिठाईने होईल सण साजरा; घरी बनवा गोडसर ‘पुरणाचे दिंड’
कृती: