Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : फ्रेश फळांच्या गोडव्याने भरपूर, घरी बनवा बेकरीसारखा टेस्टी ‘फ्रुट टार्ट’; डेझर्टसाठीचा उत्तम पर्याय

Fruit Tart Recipe : तुम्ही कधी फ्रुट टार्ट ही डिश खाल्ली आहे का? फ्रेश फळांनी बनवला जाणारा हा टार्ट चवीला फार स्वादिष्ट लागतो. पार्टी डेझर्टसाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करण्यासाठी ही एक उत्तम डिश आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2026 | 03:00 PM
Recipe : फ्रेश फळांच्या गोडव्याने भरपूर, घरी बनवा बेकरीसारखा टेस्टी 'फ्रुट टार्ट'; डेझर्टसाठीचा उत्तम पर्याय

Recipe : फ्रेश फळांच्या गोडव्याने भरपूर, घरी बनवा बेकरीसारखा टेस्टी 'फ्रुट टार्ट'; डेझर्टसाठीचा उत्तम पर्याय

Follow Us
Follow Us:
  • फ्रुट टार्ट एक लोकप्रिय डेझर्टचा प्रकार आहे.
  • फ्रेश फळांपासून बनवला जाणारा हा टेस्टी टार्ट चवीला फार छान लागतो.
  • दिसायलाही हा टार्ट फार आकर्षित दिसतो.
फ्रूट टार्ट हा एक आकर्षक, रंगीबेरंगी आणि चविष्ट डेझर्ट आहे जो पाहताच खाण्याची इच्छा होते. बाहेरून कुरकुरीत टार्ट शेल, आतमध्ये मऊ आणि क्रीमी कस्टर्ड फिलिंग आणि त्यावर ताज्या फळांची सजावट या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम म्हणजे फ्रूट टार्ट. खास प्रसंगी, वाढदिवस, गेट-टुगेदर किंवा पाहुण्यांसाठी काही खास बनवायचे असेल तर फ्रूट टार्ट उत्तम पर्याय ठरतो. या रेसिपीत तुम्ही तुमच्या आवडीची फळे वापरू शकता, त्यामुळे प्रत्येकवेळी वेगळी चव आणि लुक तयार करता येतो. बाजारात मिळणाऱ्या टार्टपेक्षा घरच्या घरी बनवलेला टार्ट अधिक फ्रेश, हेल्दी आणि चविष्ट असतो. थोडीशी मेहनत लागली तरी शेवटी मिळणारी चव मात्र नक्कीच समाधान देणारी ठरते. चला फ्रुट टार्ट बनवण्यासाठीची टेस्टी रेसिपी जाणून घेऊया.

Summer Special Recipe : पोटाला मिळेल आराम, घरी बनवा काकडी-पुदिन्याचा रायता

साहित्य

टार्ट शेलसाठी

  • मैदा – 1 कप
  • बटर (थंड) – ½ कप
  • पिठीसाखर – ¼ कप
  • चिमूटभर मीठ
  • थंड पाणी – आवश्यकतेनुसार
कस्टर्ड फिलिंगसाठी
  • दूध – 2 कप
  • कस्टर्ड पावडर – 2 टेबलस्पून
  • साखर – 4 टेबलस्पून
  • व्हॅनिला इसेन्स – ½ टीस्पून
टॉपिंगसाठी
  • स्ट्रॉबेरी, कीवी, सफरचंद, द्राक्षे, आंबा (आपल्या आवडीप्रमाणे)
  • जेली किंवा जॅम (ग्लेझसाठी)
उन्हाळ्यातील चविष्ट पदार्थ! अस्सल कोकणी पद्धतीमध्ये बनवा ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा खसवस, नोट करा रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, पिठीसाखर आणि मीठ एकत्र करा. त्यात थंड बटर घालून हाताने मिक्स करा.
  • मिश्रण ब्रेडक्रंबसारखे झाल्यावर थोडे थंड पाणी घालून पीठ मळा.
  • मळलेले पीठ प्लास्टिकमध्ये गुंडाळून 20-30 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
  • पीठ लाटून टार्ट मोल्डमध्ये सेट करा. काट्याने छोटे छिद्र करा आणि 180°C वर 15-20 मिनिटे बेक करा. थंड होऊ द्या.
  • दुधात कस्टर्ड पावडर आणि साखर मिसळून गॅसवर शिजवा. घट्ट झाल्यावर गॅस बंद करून व्हॅनिला इसेन्स घाला आणि थंड होऊ द्या.
  • थंड झालेल्या टार्ट शेलमध्ये तयार कस्टर्ड भरून समान पसरवा.
  • वरून कापलेली ताजी फळे कापून रचा.
  • थोडी जेली किंवा जॅम गरम करून फळांवर ब्रशने लावा, त्यामुळे टार्टला चमक येते.
  • बटर नेहमी थंड वापरा, त्यामुळे शेल कुरकुरीत होतो.
  • फळे सर्व्ह करण्याच्या आधीच लावा, म्हणजे ती फ्रेश दिसतील.
  • कस्टर्ड पूर्ण थंड झाल्यावरच टार्टमध्ये भरा.
  • अचानक घरी आलेल्या पाहुण्यांना काही आकर्षित आणि चविष्ट सर्व्ह करायचं असल्यास ही रेसिपी चांगला पर्याय ठरेल.

Web Title: Have you try fruit tart make tasty dessert at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.