सोप्या पद्धतीमध्ये बनवा क्रिमी पालक स्मूदी
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र सतत विकत आणलेले तेलकट तिखट पदार्थ खाण्यापेक्षा घरी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये क्रिमी पालक स्मूदी बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पालक खायला आवडत नाही. पालकचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडले जाते. अशावेळी मुलांना किंवा घरातील सदस्यांना पालकपासून स्मूदी बनवून देऊ शकता. पालक अतिशय पौष्टिक आणि हेल्दी भाजी आहे. या भाजीचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. पालकच्या रसात लोह, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. चला तर जाणून घेऊया क्रिमी पालक स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
दिवसाची सुरुवात होईल मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हाय प्रोटीन Paneer Paratha, नोट करा रेसिपी
सकाळच्या घाईगडबडीमध्ये लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा तांदळाचे आप्पे, नोट करा रेसिपी