Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kitchen Tips : स्वयंपाकघरातील या नेहमीच्या चुका पाैष्टीक अन्नालाही बनवतात अनहेल्दी, वेळीच सवयी बदला

आरोग्यदायी आहारासाठी केवळ पौष्टिक पदार्थ खाणे पुरेसे नसते, तर ते योग्य पद्धतीने शिजवणे आणि साठवणेही तितकेच महत्त्वाचे असते. स्वयंपाकघरातील काही सवयी नकळत अन्नाचे पोषणमूल्य कमी करू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 10, 2026 | 08:15 PM
Kitchen Tips : स्वयंपाकघरातील या नेहमीच्या चुका पाैष्टीक अन्नालाही बनवतात अनहेल्दी, वेळीच सवयी बदला

Kitchen Tips : स्वयंपाकघरातील या नेहमीच्या चुका पाैष्टीक अन्नालाही बनवतात अनहेल्दी, वेळीच सवयी बदला

Follow Us
Follow Us:
  • भाज्या जास्त शिजवल्यास त्यातील महत्त्वाची जीवनसत्त्वे कमी होऊ शकतात.
  • वारंवार वापरलेल्या तेलाचा आणि अतिरिक्त मीठ-मसाल्यांचा वापर टाळा.
  • अन्नपदार्थ योग्य पद्धतीने साठवून स्वच्छतेची काळजी घेतल्यास त्यांची गुणवत्ता टिकून राहते.
हेल्दी राहण्यासाठी फक्त पाैष्टीक अन्न खाणे गरजेचे नाही तर बनवण्याची पद्धत देखील महत्त्वाची भूमिका बजावते. अनेकदा आपण चांगल्या काॅलिटीचे अन्नपदार्थ वापरतो पण त्यांना शिजवताना आपल्याकडून नकळत काही चुका घडून येतात. या लहान-सहान चुकाच आपल्या ताटातील पोषणावर परिणाम करत असतात. म्हणूनच स्वयंपाकघरातील चांगल्या सवयी अंगीकारणे हा संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. जेवणातील पाैष्टीकता यावर अवलंबून नाही की आपण काय खात आहोत तर ती यावर अवलंबून आहे की आपण ते अन्न कशाप्रकारे शिजवत आहोत. आजच्या या लेखात आपण स्वयंपाकघरात केल्या जाणाऱ्या अशा काही चुकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे पाैष्टीक अन्नालाही अनहेल्दी स्वरुप मिळते.

Monsoon Recipe : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग घरी नक्की बनवा हा आयुर्वेदिक काढा

भाज्यांना गरजेपेक्षा जास्त शिजवणे

भाज्यांना गरजेपेक्षा जास्त वेळ हाय फ्लेमवर शिजवल्याने त्यांच्यातील व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कमी होऊन जातात. यामुळेच भाज्यांना त्यांच्या गरजेइतकंच शिजवावे ज्यामुळे त्यांची चव, रंग आणि पोषणमूल्ये टिकून राहतील.

गरजेहून जास्त मीठ किंवा मसाले टाकणे टाळावे

जेवणात कधीही अतिरिक्त मसाले किंवा जास्तीच्या मीठाचा वापर करु नये. गरजेहून जास्तीचे प्रमाण आपल्या आरोग्यासाठी योग्य ठरत नाही. माफक प्रमाणात मीठ आणि मसाले वापरल्याने जेवण अधिक चवदार आणि संतुलिन बनते.

पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलाचा वापर करणे

एकावेळी वापरलेल्या तेलाचा जर तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. यामुळे जेवणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. यामुळेच तळण्यासाटी वापरलेल्या तेलाचा दोन-तीन वेळा वापर करावा. तेल वापरुन वापरुन काळे झाले असेल तर त्याचा वापर टाळा.

चुकीच्या पद्धतीने अन्न साठवणे

फळ, भाज्या, डाळ आणि मसाल्यांना योग्य तापमानावर आणि स्वच्छ, कोरड्या जागी साठवणे फार गरजेचे असते. चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थ साठवल्याने त्यात ओलावा निर्माण होऊ शकतो. यामुळे अन्नपदार्थाच्या गुणवत्तेवर आणि ताजेपणावर परिणाम होतो.

नसांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा लसूण, कोलेस्टेरॉल आणि हार्ट अटॅकचा धोका कायमचा होईल नष्ट

स्वयंपाकघरातील कोणती सवय अन्नपदार्थांना हेल्दी ठेवू शकते?

  • जेवण बनवताना किंवा जेवण बनवल्यानंतर आपल्या हातांना पाण्याने स्वच्छ धुवा.
  • स्वयंपाकघर आणि भांड्यांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवा.
  • ताज्या आणि चांगल्या गुणवत्तेच्या सामानांचा वापर करा.
  • भाज्यांना चांगल्या पद्धतीने धुवून, कापून मग त्यांच्या गरजेइतकंच शिजवा.
  • जेवण बनवताना मर्यादेपेक्षा जास्त तेलाचा वापर करु नका.
  • आपल्या आहारात धान्य, कडधान्ये, हिरव्या भाज्या आणि हंगामी फळांचा समावेश करा.
 

Web Title: Healthy cooking mistakes that reduce nutrition avoid these common kitchen habits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • kitchen tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!
1

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!

Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने खरंच लवकर फॅट बर्न होते? जाणून घ्या सत्य
2

Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने खरंच लवकर फॅट बर्न होते? जाणून घ्या सत्य

Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत उपवास करण्यााचा विचार आहे? व्रतात काय खावे आणि काय टाळावे ते आधीच जाणून घ्या
3

Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत उपवास करण्यााचा विचार आहे? व्रतात काय खावे आणि काय टाळावे ते आधीच जाणून घ्या

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव
4

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.