
हाडांच्या वेदनांकडे का दुर्लक्ष करू नये (फोटो सौजन्य - iStock)
हाडांमध्ये वेदना होण्यामागील सर्वात सामान्य कारण म्हणजे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता. व्हिटॅमिन डी आहारातून फार कमी प्रमाणात मिळते. फोर्टिफाइड दुग्धजन्य पदार्थांमध्ये ते उपलब्ध असले तरी त्याचा मुख्य स्रोत सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेतील घटकांपासून व्हिटॅमिन डी तयार होते. त्यानंतर यकृत आणि मूत्रपिंडामध्ये त्याचे सक्रिय व्हिटॅमिन डी3 मध्ये रूपांतर होते. हे व्हिटॅमिन डी3 आहारातील कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवून हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. डॉ. सचिन भोसले – Chief Joint Replacement Surgeon Hiranandani Hospital यांनी अधिक माहिती दिली आहे.
Bones Health: फक्त कॅल्शियमची कमतरता नव्हे, ‘या’ रोजच्या सवयीही हाडांना करतात कमकुवत
कधी जाणवतात हाडांमधील वेदना
हाडांच्या वेदनेमुळे काय होते?