Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी

Health Tips : वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्याही वाढू लागतात. पण योग्य सवयी अंगीकारल्यास ५० नंतरही निरोगी आणि तंदुरुस्त जीवन जगता येऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 31, 2026 | 11:02 AM
वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी

Follow Us
Close
Follow Us:
  • वाढते वय अनेक आजरांना आमंत्रण देते.
  • वृद्धत्वातही जर स्वतःला सदृढ ठेवायचे असेल तर सवयींमध्ये काही सकारात्मक बदल महत्त्वाचे आहे.
  • हे बदल आणि चांगल्या सवयी वाढत्या वयातच निरोगी राहण्यास मदत करतात.
वयामानानुसार, आपल्या आरोग्याच्या समस्या वाढू लागतात. या समस्या महिला आणि पुरुष दोन्हींमध्ये प्रकर्षाने हळूहळू जाणवू लागतात. कीहींचे सांधे दुखू लागतात तर काहींना झोपेच्या समस्या जाणवू लागतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, वाढत्या वयातही जर तुम्ही काही चांगल्या सवयींचे पालन केले तर आरोग्याच्या अनेक समस्यांना दूर करता येऊ शकते. निरोगी जीवन जगायचे असेल तर काही टिप्स आजपासूनच फाॅलो करा आणि आपल्या आरोग्याला सदृध बनवा. रोगांचे उशीरा निदान झाल्यास त्यावर उपाययोजना करता येत नाही पण वेळीच जर यावर लक्ष दिले तर मोठ्या आरोग्य समस्यांना दूर करता येऊ शकते.

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

तुमच्या हृदयाची गती वाढवा

वयाच्या ५० वर्षांनंतर तंदुरुस्त राहायचे असेल तर रोजच्या जीवनात एरोबिक व्यायामाचा समावेश करा. हा व्यायाम खास करुन हृदय आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी आणि शरीरातील वाढती कॅलरी कमी करण्यासाठी केला जातो. दररोज हा व्यायाम केल्यास हृदयाच्या गतीवर लक्ष ठेवण्यास मदत होते. डॉक्टरांच्या मते, प्रति मिनिट १०० ठोक्यांपेक्षा जास्त हृदयाची गती असणे खूप फायदेशीर आहे. स्नायूंना बळकट बनवायचे असेल तर दररोज आपल्याला झेपेल इतके वजन उचलायला सुरुवात करा. यामध्ये डंबेल, केटलबेल किंवा बारबेल यांचा समावेश असू शकतो. तथापि कोणताही व्यायाम सुरु करण्यापूर्वी डाॅक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या.

जास्त पाणी प्या/पालेभाज्या खा

आपल्या शरीरात पाण्याचे जास्तीत जास्त प्रमाण किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. शरीरात पाण्याची कमतरता अनेक आजारांना जन्म देते, हेच कारण आहे की डाॅक्टरही वेळोवेळी जास्त पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पाण्याचे सेवन वजन नियंत्रणात करण्यात, पचनक्रिया सुधारण्यास तसेच त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे किडनी स्टोनचा त्रासही दूर करता येतो. हिरव्या भाज्यांमध्ये अनेक गुणकारी पोषकतत्वे आढळून येतात जी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. विशेष करुन सीजनल भाज्यांचे त्या त्या सीजनमध्ये आवर्जून सेवन करावे.

सूक्ष्म पोषक तत्वांचे सेवन करा

ही अशी पोषक तत्वे आहेत ज्यांची आपल्याला कमी प्रमाणात गरज असते, जसे की झिंक, व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम, झिंकमुळे रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहते. शरीरातील एन्झाइमॅटिक (विकर) प्रतिक्रियांसाठी मॅग्नेशियम महत्वाचे आहे. पुरेसा सूर्यप्रकाश घेतल्याने व्हिटॅमिन डीची पातळी वाढते. या एकत्रित परिणामामुळे शरीर मजबूत होते.

अपुऱ्या झोपेमुळे महिलांच्या हार्मोन्स आणि ओव्ह्युलेशनवर होतो गंभीर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला धक्कादायक इशारा

चरबी टाळा

संशोधनातून असे दिसून आले आहे की ओमेगा-६ फॅटी अॅसिडसह चरबीमुळे शरीरात दाह निर्माण होतो. यामुळे रक्त्ताच्या गुठळ्या होऊ शकतात, ज्यामुळे पक्षाघात (स्ट्रोक) आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, म्हणून, ओमेगा-६ फॅटी अॅसिडसारख्या दाहशामक चरबी टाळा.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Healthy habits which helps to stay fit after 50 lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • fitness secret
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण
1

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
2

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक
3

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम
4

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.