Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Healthy salad Recipe: पेरूमध्ये तंतू, विटामिन सी आणि काही महत्त्वाची अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आहारात पेरुचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया पेरुचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 04, 2026 | 10:18 AM
डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

Healthy Salad Recipe: वजन वाढेल या भीतीने अनेकजण सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. उपाशी राहिल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्त्यात कायमच उपमा, कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास काहींकाही टेस्टी खाण्याची ईच्छा झाल्यास पेरुचे सॅलड बनवू शकता. पेरुचे सॅलड चवीला अतिशय सुंदर लागते. पेरूमध्ये तंतू, विटामिन सी आणि काही महत्त्वाची अँटीऑक्सिडंट्स असतात. पेरु खाल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा भरमसाट फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी तासंतास व्यायम करण्याऐवजी आहारात बदल करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पेरुचे सॅलड बनवण्याचा कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • पेरु
  • काकडी
  • गाजर
  • डाळिंब
  • कोथिंबीर
  • पुदिना
  • लिंबू
  • जिऱ्याची पावडर
  • मीठ
  • शेंगदाणे
  • हिरवी मिरची
Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘

कृती:

  • पेरुचे सॅलड बनवण्यासाठी, काकडी, पेरु, गाजर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर काकडी, गाजरची साल काढून बारीक तुकडे करा.
  • डाळिंबाचे दाणे काढा. पेरुही लांब पातळ तुकडे करा. सॅलड बनवताना पेरु पू्र्णपणे पिकलेला घेऊ नये, अर्धवट कच्चा पेरु घ्यावा.
  • मिक्सरच्या भांड्यात ताजी निवडलेली कोथिंबीर, पुदिना, जिरं, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून बारीक पेस्ट बनवा.
  • मोठ्या वाटीमध्ये कापून घेतलेली काकडी, पेरु, गाजर, डाळिंबाचे दाणे घालून एकत्र मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात तयार केलेली चटणी घालून मिक्स करा. त्यानंतर वरुन चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीने बनवलेले पेरुचे सॅलड. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात सुद्धा खाऊ शकता.

Web Title: Healthy salad recipe how to make guava salad at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • healthy fruits

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी
1

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
2

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
3

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
4

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.