Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्याची चिंता सोडा आवडीने मुलांना खाऊ घाला गव्हाच्या पिठाचा चविष्ट पिझ्झा; रेसिपी नोट करा

Wheat Pizza Recipe : मैद्याच्या पिठाला हेल्दी टच देत तुम्ही यापासून टेस्टी पण तितकाच चविष्ट असा मजेदार पिझ्झा तयार करु शकता. हा पिझ्झा चवीबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घेईल आणि घरातल्यांना खुशही करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 23, 2025 | 03:35 PM
आरोग्याची चिंता सोडा आवडीने मुलांना खाऊ घाला गव्हाच्या पिठाचा चविष्ट पिझ्झा; रेसिपी नोट करा

आरोग्याची चिंता सोडा आवडीने मुलांना खाऊ घाला गव्हाच्या पिठाचा चविष्ट पिझ्झा; रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • गव्हाच्या पिठाचा पिझ्झा
  • हेल्ही पण चविष्ट रेसिपी
  • पदार्थाची करेल खुश
घरच्या घरी बनवलेला पिझ्झा म्हटला की त्याचा सुगंध, त्याची नरम आणि खमंग चीजची थर-थर, ताज्या भाज्यांचा स्वाद आणि कुरकुरीत बेस हे सर्व मिळून एक अप्रतिम अनुभव तयार करतात. बहुतांश वेळा आपण बाजारातील मैद्याचा पिझ्झा खातो, पण तो पचायला जड असतो. म्हणूनच अनेकजण घरच्या घरी गव्हाच्या पीठाचा (Wheat) हेल्दी पिझ्झा बनवण्यावर भर देतात. गव्हाचे पीठ पोषक, पचायला हलके, आणि घरातील सर्वांसाठी योग्य. हा पिझ्झा मुलांना, मोठ्यांना आणि अगदी ज्येष्ठांनाही आवडतो.

हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी

गव्हाच्या पीठाचा पिझ्झा बनवताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे पीठ कणिकसारखे मळणे. हे पीठ चांगले उठले की पिझ्झाबेस नरम, आतून हलका आणि बाहेरून थोडासा कुरकुरीत होतो. त्यावर घालायच्या भाज्या आपण आपल्या आवडीप्रमाणे निवडू शकतो. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कॉर्न, ऑलिव्ह, मशरूम किंवा अगदी पनीरही. तसेच घरी बनवलेला पिझ्झा सॉस पिझ्झाच्या चवीला अजून उठाव देतो. चला जाणून घेऊया गव्हाचा पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बेससाठी साहित्य
  • गव्हाचे पीठ – 2 कप
  • कोमट पाणी – ¾ कप
  • साखर – 1 टीस्पून
  • ड्राय यीस्ट – 1 टीस्पून
  • मीठ – ½ टीस्पून
  • तेल – 2 टेबलस्पून
पिझ्झा सॉससाठी साहित्य
  • टोमॅटो प्युरी – ½ कप
  • लसूण – 3 ते 4 पाकळ्या (बारीक चिरलेले)
  • टोमॅटो केचप – 1 टेबलस्पून
  • तिखट/चिली फ्लेक्स – ½ टीस्पून
  • ऑरेगॅनो – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 1 टीस्पून
टॉपिंग्ससाठी साहित्य
  • कांदा – गोल काप
  • टोमॅटो – गोल काप
  • शिमला मिरची – स्लाइस
  • स्वीट कॉर्न – 2 टेबलस्पून
  • ऑलिव्ह – पर्यायी
  • मोजरेला चीज – आवश्यकतेनुसार
  • चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो – वरून भुरभुरण्यासाठी
संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रव्याचा उत्तपा, लहान मुलं खातील आवडीने

 कृती 

  • यासाठी सर्वप्रथम एका वाटीत कोमट पाणी घ्या. त्यात साखर आणि ड्राय यीस्ट घालून व्यवस्थित मिसळा. 10 मिनिटे बाजूला ठेवा. यीस्ट फेसाळले की ते सक्रिय झाले असे समजा.
  • मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल घाला.
  • आता यीस्टचे पाणी थोडेथोडे घालत पीठ मऊसर मळून घ्या.
  • हे पीठ 1 तास झाकून ठेवा, जेणेकरून ते फुलेल.
  • 1 तासानंतर पीठ दुप्पट झालेले दिसेल. आता हाताने पुन्हा थोडे मळून घ्या.
  • आता कढईत तेल गरम करा
  • त्यात लसूण घालून थोडे परतवा.
  • आता टोमॅटो प्युरी, केचप, मीठ, तिखट, ऑरेगॅनो घालून 4–5 मिनिटे शिजवा.
  • सॉस घट्ट झाला की गॅस बंद करा.
  • ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. (ओव्हन नसेल तर गॅसवर तवा वापरू शकता.)
  • पीठाचा गोळा घेऊन गोल आकारात पिझ्झाबेस लाटून घ्या.
  • त्यावर काट्याने हलकेसे छिद्र करा जेणेकरून बेस फुगणार नाही.
  • बेसवर पिझ्झा सॉसची उत्तम थर लावा.
  • आता सर्व भाज्या कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कॉर्न, ऑलिव्हचे तुकडे पसरवा.
  • वरून भरपूर मोजरेला चीज घाला.
  • तयार पिझ्झा 12–15 मिनिटे बेक करा किंवा चीज वितळून बेस सोनेरी होईपर्यंत शिजवा.
  • तयार झालेला खमंग, हेल्दी, स्वादिष्ट गव्हाच्या पीठाचा व्हेज पिझ्झा चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो भुरभुरून गरमागरम सर्व्ह करा.

Web Title: Healthy yet tasty dish how to make wheat pizza at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food
  • Wheat flour

संबंधित बातम्या

Recipe: उरलेल्या ब्रेडचा करा भन्नाट वापर! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा दही ब्रेड रोल्स, नोट करून घ्या रेसिपी
1

Recipe: उरलेल्या ब्रेडचा करा भन्नाट वापर! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा दही ब्रेड रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

मराठवाडा स्पेशल रेसिपी! झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा
2

मराठवाडा स्पेशल रेसिपी! झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा

आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट
3

आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी
4

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.